शिवाजी महाराज १२वर्षाचे असताना त्यांची रवानगी शहाजी राजांनी म्हणजे १६४२-४३ मध्ये पुण्याला स्वतःच्या जहागिरीवर करण्यात आले.
आदिलशाही जहागिरीत राहून तेथील राजगड,रोहिडा,तोरणा,कुवारगड, कोंढाणा किल्ले ताब्यात आणले. पुढे इ.१६५५-५६ मध्ये जावली सर केल्यावर रायगड किल्ला स्वराज्यात आला आणि स्वराज्याची हद्द समुद्राला भिडली,तेव्हा स्वराज्याचा संबंध सिद्दी,पोर्तुगीज,डच,फेंच यांच्याशीआला.मुरूड येथील जंजिरा किल्ल्यावर त्याची अनिर्बंध सत्ताहोती.किनारपट्टीवर धाडी घालणे,लुट करणे,जाळपोळ करणे,लोक बाटवणे महिलांना विकणे हा सिध्दी चा जुना धंदा होता.
१६५७ मध्ये महाराजांनी कल्याण,भिवंडी पावेतो प्रदेश काबीज केला,
कृष्णाजी अनंत सभासद लिहितो, "बारा राजीयास राजपुरी शिद्दी, घरात जैसा उंदीर तैसा शत्रू यास कसे जे करावे म्हणून तजवीज पडली." सिद्द्याचे पारिपत्य करण्याकरिता आरमार उभारणी निकड होती.आरमारासाठी इंग्रज,पोर्तुगीज,फ्रेंच या सत्तांना मात देऊन सार्वभौम सिद्ध होणार होते.याच राजकीय कारण महाराजांनी आरमार उभारले.आज्ञापत्र रामचंद्र अमात्य, "आरांद्र म्हणजे स्वतंत्र राज्यबळच आहे . त्याची पृथ्वी प्रजा आहे.तद्वतच ज्याचा आरमार त्याचा समुद्र.यासाठी आरमार अवश्यमेव करावे."
महाराजांनी कल्याण,भिवंडी ताब्यात आल्यावर कल्याणच्या खाडीत सुमुहुर्ताने आपल्या आरमाराची पहिली पाठवणे तरती केली.पोर्तुगीज दफ्तरातील आधाराप्रमाणे इ.१६५९ मराठीत आरमारांची मुर्तमेढ रोवली. त्याचा अर्थ असा, "आदिलशाहीचा सरदार शहाजीच्या मुलाने व चौल दक्षिण प्रदेश काबीज केला असून तो बलिष्ठही आहे. त्याने काही शब्द गल्बते कल्याण,भिंडी,पनवेल या वसई तालुक्याच्या बंदरामध्ये बांधलेले आहेत. त्यांना खंडणी न द्यावी म्हणून (पोर्तुगीज)कॅप्टन ला आम्ही आज्ञा केली आहे की,त्याने सदर गलबते बंदर बाहेर येउच नये. " वसईस जहाज बांधणारे कुशल कारागीर होते. आपण सिद्दीविरुद्ध लढण्यासाठी बंधित आहोत,असे शिवाजी राजांनी युद्ध केले होते.कारण असे पापी केल्याशिवाय पोर्तुगीज त्या खाडी समुद्रातील जहाजांना कल्याण-भिंडीच्या खाडीतून समुद्रातील जहाज पडू शकणे शक्य आहे.सुमारे चाळीसच्या वर कावीर आणि इतर लोक बांधणीचे काम करत होते. बायकामुलांसकट त्यांची संख्या बाराशेच्या वर होती.
शिवाजीचे आरमार तयार तर सिद्द्या आपल्यालाही (पोर्तुगीज) त्याचा त्रास होणार याने शिवाजीचे आरमार तयार हो (पोर्तुगीज लोकांनी) खाली द्यावी, म्हणुन कॅप्टन आन्तोनि द मेलु कास्त्रु याने केले.परिणामी ही शिवाजी महाराजांची गुप्तपणे मुंबई व ई. येथे पळून. चौलच्या कॅनने पोर्तुगीज गर्नराप्टल्या पत्रानुसार चौल राजे पन्नास तारवे बांधीत होते सात तारावे बाहेर पडण्याची तयारी होती. इ.१६६७ च्या शिवाजीच्या प्रगती सामर्थ्याबद्दल विजरई कोंदी दभिसेन्ति याने एका पत्रात व्यक्त केलेले मत आहे. " मला शिवाजी चे नौदल लाभदायक वाटते. कारण त्यांच्या विरोधात आम्ही बडबडीचे अधिकारी न ठेवता त्यांनी किल्ले पण बांधले आणि आज त्यांचे पुष्कळ तारवे आहेत
शिवाजीच्या आरमारात गुरबा, तरांडी, तारवे, गलबते, शिबाड, पगार या प्रकारची जहाजे मुख्य सभासद सांगतात.त्यात मचवे, बभोर, तिरकती पाल यांचा उल्लेख हा मल्हाररामराव चिटणीस करतो.लढाऊ जहाजात गलबत, गुराबा आणि पाल ही प्रमुख होती.गलबत गुरबा. आणि पाल सर्वात मोठी.ही सर्व जहाजे म्हणजे मोठी उभारणी म्हणजे मोठी उच्च स्थिती.
शिवकालीन नौकांचे प्रकार पाहूयात:-
संदेशवाहक होडी: - हा होडीचा सर्वात लहान प्रकार असून तो व्हेलवता येत असे.यावर डोलकाठी नसे.क्वचितच एखादे शीड असे.
पाणी-बोट :- या होड्या पिण्याचे पाणी ने-आण करण्यासाठी असे.
मचवा:- हे एक छोटे जहाज असून ते व्हलवता येत आहे.त्यावर सुमारे २५-४० सैनिक असतात.हे जहाज त्वरेने करत असे.यावर तोफा नसत हालचाल शक्य होत असे छरै व ठासची बंदूकी असलेली शिपायांची तुकडी असे.
शिबाड:- हा मालवाहू जहाजाचा प्रकार आहे.त्यावर तोफा बसण्यासाठी ते युद्धही वापरत आहे. एक डोलकाठी व शिड असून ते व्हलवता येत नाही ते समान वाऱ्यांच्या एकाच एकाच चालत आहे.
गुराब हे जहाज शिबडामोर: असे असूनही २ किंवा ३ डोलकाटा असते व प्रत्येकालाकाठीवर २ चौकोनी शिबिर असते.गुराब जहाजाच्या टोकाशी कटकोत प्रत्येक बाजूला ५-७ तसेच नालेवर ५-७ तसेच मागील बाजूस तोफ असे.यावर सुमारे १००-१५० सैनिक असतात.
तिरकती :- हे तीन डोलकाट्यांचे जहाज असे.
पगार :- ही छोटी होडी असे.
जहाज बांधणी कोकणा साठी सागता प्रकारचा साठा वसईच्या प्रदेशात असे. मायनाक भंडारी व दौलतखान हे आरमाराचे प्रमुख अधिकारी होते. आरमाराच्या संरक्षण किनडलावर किल्ला खच्या सुरक्षा होत असे.आरमारात कोळी, भंडारी, गाबित, भोई, खारवी, पाल-मुसलमान व इतर वल्दी भरणा असे.
आज्ञापत्रात आरमार आलेला उल्लेख असा " गुराबा थोर न बहुत लाहान यैशा मध्यम रीती सजाव्या तैशीच गलबत कमी. बरसे, फरगात जे वार्यावणी प्रजोजनाचे व्यक्तित यैसे करावयाचे उद्दिष्ट नाही. " आज्ञा वर्णनाच्या गोष्टींचा उल्लेख आहे.
आरमार करावे, मर्दाने मारक माणूसभांडी, जम्बुरे, बंदुका, बंदुका, होके गुणत.
दर सुबेस पाच गुरबा, पंधरा गलबते करून द्यावी.
आरमारास तानखा सहसमुलुखातून नेमून द्यावा.पैदास्तीवरी नेमणूक सह कमी।पैदास्तीचे नमुने सावकारास उपद्र वारणे सावकारी बुडते।बंदरे राहिलो पाहिजेत।सावकारी प्रगतीवावी.
आरमार सजीत सजीत सजावे. आरमारकरी यांनी नेहमीच दरात फिरून गनीम राखावा.
सर्वकाल दरवर्दी गनिमाचे खबरीत राहून गनिमाचे मुलुख मारवा
दरात कुली सावकारी तरांडी याची महिलाफत्ती.कौली सावकाराची वाटी जाऊ नये.
विदेशीची कौली सावकारी तरांडी येत आहे तर सर्व गैरसौष्ठ्य येत आहे.अल्पस्वरूप जकात बघू या खाली.
युद्धाच्या विजयांनी एकत्रितपणे झुंजावे आणि गनिमाला बुडवावा.गनीम दगाबाज तर विश्वास न धरिता जहाज त्याचे जहाज टाकावे. आरमार तोडावे सागाचे लाकूड हे अरण्यात आणावे पण परवानगीने महाराज असे असतात. त्यांना दु:ख होईल असे करू नये.
यातूनच राजमारा शक्तीचे धोरण स्पष्ट होते.याचने खांदेर मोहिमेचे आश्चर्य आर इंग्रजांची पाचावर धारण केली जे इंग्रज हेचमारला नावं ठेवत होते ते इंग्रज १ नवंबर १६७९ च्या पत्रात लिहिलेले होते, "त्या लहान सरपटणारया होण्यासाठी रीतीने चकव की आम्हाला वाटू लागले . , आड्यांच्याकडे तसल्या असतील तर आम्हाला मदत करतील .
संदर्भ:-शिवाजी महाराजांचे आरमार: भा.कृ.आपटे
सभासद बखर
चिटणीस बखर
आज्ञापत्र
इतिहासाच्या पाऊलखुणा-१
मराठीच्या इतिहासाची साधने: पोर्तुगीज दफ्तर
No comments:
Post a Comment