छत्रपती थोरले शाहू महाराजांनी दाभाडे,शिंदे,होळकर,भोसले,घोरपडे,निंबाळकर,जाधवराव, पवार, सोमवंशी, गायकवाड, इंगळे, कवडे, आदी मातब्बर सरदारांच्या सहाय्याने मराठा स्वराज्याचा विस्तार ४२ वर्षाच्या कारकिर्दीत करवुन घेतला तेच खरे मराठा स्वराज्याच्या विस्ताराचे जनक होते त्यांच्या किरकिर्दीत तीन पेशवा,१२सेनापती होऊन गेले. आणि या काळात छत्रपती शाहू महाराजांनी पिशव्यांच्या अक्तरित पुण्यात काही टंचाळ उभारण्यात आली होती कारण साताऱ्यातून स्वराज्याचा कारभार आणि प्रशासकीय कारभार हा पुण्यातून चालत असेल कारण छत्रपती शाहू महाराजांनी पेशव्यांना पुण्यात स्थायिक केले छत्रपती शाहू महाराजांच्या काळात पाडली संकलित पेशवाईतील आणि म्हणून दाखवले व सांगितले जाते छत्रपती फोटो शाहू महाराजांच्या काळात नाणी पाडले गेले नाहीत का? स्वतः शाहू महाराजांचा छत्रपती आणि त्यांच्या राज्याचे चलन आणि या चलनाशिवाय स्वतंत्र राज्य मान्य केलं जात नाही हा विदिलिखित नियम आहे कारण स्वतंत्र ध्वज, ,स्वतंत्र राजधानी स्वतंत्र अष्टप्रधान, यासोबत स्वतंत्र नाणी अथवा चलन असणं हे एक छत्रपतीच्या तक्तावर बसण्यासाठी आणि कारभार करण्यासाठी गरजेचे असते याशिवाय एखाद्या व्यक्तीला राज्याभिषेक करवून छत्रपती होते येत नाही अथवा छत्री धारणा केले जाते नाही तर आपण छत्रपती थोरले शाहू महाराजांच्या काळात ही नाणी पाडली गेले आणि यातील एक टंकसाळ सुधागड येथे होते तर या टंकसाळाची जबाबदारी भोरच्या पंच सचिवांकडे सुधागडच्या परिसरातील जाधव घराण्याकडे होता असं नव्याने आलेले संशोधनातून कागदपत्र पुढे आले तसेच सातारा परिसरात हे काही गावात टंकसाळ असल्याचं उल्लेख आढळतात सोनगाव माहुली परिसरात ही एक असल्याचं आमच्या वाचनात येऊन गेले आहे पण ज्याप्रकारे मराठ्यांच्या हेर खात्याबद्दल इतिहास काहीच बोलताना दिसते नाही तसेच टंकसाळ बद्दल मराठ्यांच्या इतिहासात खूप कमी नोंदी आढळतात., हिंदुस्थानांत पसरलेल्या आपल्या मराठा साम्राज्याचा कारभार पाहण्यासाठी लागणारा अर्थकारण करून हे छत्रपती शाहू महाराजांच्या स्वराज्य विस्ताराचे माध्यम होतं हे एक सत्य आहे आणि या पोस्टमध्ये छत्रपती थोरले शाहू महाराजांनी स्वतः पाडून घेतलेली जी नाणी दाखवली आहेत याबद्दल खूप कमी बोललं आणि लिहिलं जात कारण जो राजा तक्तावर बसलेला असतो त्याच्या कारकिर्दीत पाडलेली नाणी हे त्यांनीच पडलेले नाणी म्हणून गृहीत धरले लिहिले आणि सांगितले जाते पण महाराष्ट्रात मधल्या काळातील काही इतिहासकारांनी जो चुकीचा पायंडा पडला आहे तो असा की छत्रपती थोरले शाहू महाराजांच्या काळात पाडले गेलेले नाणी ही त्या त्या भागातील आपल्या जागीरदारांच्या आणि वतनदारांच्या प्रशासकीय कारभारासाठी म्हणून पाडण्यास मान्यता दिली तर तीन आणि त्या पेशवे अथवा सरदारांच्या नाणी म्हणून इतिहासात प्रसिद्ध झाले .. छत्रपती थोरले शाहू महाराजांच्या काळात पुढील ये सरदार आणि वतनदार जागेधारण हे संस्थानिक झाले आणि त्यांची नाणी म्हणून सांगितलेलं यामुळे छत्रपती थोरले शाहू महाराजांचा जन्म इतिहास आणि कारभार बद्दल लिहिण्यात लेखकांना मर्यादा आले किंवा ती जाणून भरून मर्यादा लेखणीतून पाडली केली. .
आमचे मित्र निगडीकर पवार घराण्यातील मा. श्री.सिध्देशराव दादासाहेब पवार(जुने ऐतिहासिक नाणे संग्रहक) मागील काही वर्षांपासून मित्र आहेत. मागे त्यांच्या परिसरात गेल्यानंतर सहज त्यांना फोन केला व यावेळी त्यांच्या घरी प्रत्यक्ष जाऊन त्यांचं नाणीसंग्रह बघण्याचा टाळण्याचा योग आला यावेळी माझ्या बघण्यात एखाद्या संग्रहाकडे असलेले छत्रपती थोरले शाहू महाराजांवरील नाणीसंग्रह प्रमाणात दिसून आले छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज राजाराम महाराज उत्तर काळातील अनेक नाणी या काळा यांच्या संग्रहालय आहेत तसेच काही पाश्चायी नाणी दक्षिण भारतीय तंजावर कडील आणि त्यांच्या संग्रहात आहेत सुदेशराव पवारांनी आपल्या संग्रहात थोडी थोडी म्हणता म्हणता खूप मोठा नाणी संग्रह जमा केला आहे खरंतर यास त्यांच्या संग्रहाबद्दल मला अजिबात आश्चर्य वाटलं नाही कारण निगडीकर पवार हे सातारकर छत्रपतींच्या हुजूरतील आणि खाजगी कडील चाकरी त्यामुळे मराठ्यांच्या इतिहासावर आणि छत्रपती घराण्यावर प्रेम करणे यांच्या रक्तातच आहे बहुत काय लिहणे आपण सूज्ञ........
.आपले संतोष झिपरे
(अखिल भारतीय मराठा महासंघ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य)
No comments:
Post a Comment