विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 6 December 2023

Father of Indian Navy………

 Father of Indian Navy………


Post By...
मराठा ग्रुप
Father of Indian Navy………
"सागरावर मराठ्यांचा काय संबंध ?"
असे बोलनारया परकिय शक्तींना "व्यापारींना सैन्य कशास हवे ?"
असेठासुन सांगनारा हिंदुस्थानातील पहिला राजा म्हनजे "राजे शिवछत्रपती."
"आरमार म्हनजे एक स्वतंत्र राज्यच आहे. जैसे ज्यास अश्वबऴ त्यांची प्रूथ्वी, तद्वत ज्याच्या जवऴ आरमार त्याचा समुद्र ! त्याकरीता आरमार अवश्यक मेव करावे. "- राजे.
सागर उल्लंघनाला त्याकाऴी हिंदु धर्मात अशुभ मानले जात. शिवरायंनी आशा अनेक चुकिच्या परंपरांना मुठमाती घालत स्वराज्याचे आरमार उभे केले. नुसते मावऴ्याना बसवले नाही तर स्वत: 1665 साली जहाजात बसुन मोहिम केली. यासाठी.मऴाराजानी "दर्याखान" या मसलीम सरदाराची निवड केली.
व आरमार उभऴरनीला सुरवात केली.
दैलतखान यांना जहाज बांधनी आणि जहाजांची उत्तम माहिती होती त्याचा फायदा राजांनी स्वराज्याला करुन घेतला.
धर्मद्वेश करत बसले नाहीत हे लकशात घेतले पाहिजे. दैलतखान यांनी केलेले कार्य पाहुन राजे त्यांना "दर्या सारंग" असे प्रेमाने बोलवत.
वयाच्या अवघ्या 27 व्या वर्षी शिवरायांनी देशातील पहिले आरमार उभे केले. पुढे याच आरमारामुऴे युरोप आशियातील देशांबरोबर व्यापार करन्यासाठी व्यापारी गलबतेही बांधली.
स्वराज्याच्या संरक्षना बरोबरच व्यापारही केला कोकणात अनेक हुन्नरी युवकाना आरमाराच्या कामी लाउन त्यांना उत्पंनाली लावले.
पुढे याच आरमार व याच कोऴी लोकांना पाहुन इंग्रज, डच, पोर्तुगीज, सिद्धी यांना धडकी भरुलागली.
महाराजांच्या शैर्याचा वारा याच आरमारामुऴे फक्त सह्याद्री आणि कोकन पट्टी न्हवे तर युरोप आशिया म्हनजे जगभर पसरला.
(आजही शिवरायांना "father of indian navy" भारतीय आरमाराचे जनकम्हटले जाते.)
जगदवंदनीय विश्वभुषण छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो !!

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...