विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 14 January 2024

#पानिपत_आणि_धार_पवार

पानिपत मराठ्यांचा एक धगधगता आणि ज्वलंत इतिहास,पानिपत मराठ्यांच्या पराक्रमाचे सर्वोच प्रतिक...🚩⛳⛳


#पानिपत_आणि_धार_पवार
 लेखन :महेश पवार
⛳⛳
मराठी पठारावरचे असे एकही गाव नाही, एकही घर नाही, एखादा उंबरा नाही, जात-पोटजात, बलुता नाही तर सारा महाराष्ट्र पानिपतावर मौजूद होता
ह्याच पानिपताच्या युध्दात #पवार_कुळाचा देखील खुप मोठा सहभाग होता !
पानिपताच्या युध्दात खालील पवार सरदार त्यांच्या सेनेसह सामिल झाले होते !
*१) महाराजा राजे यशवंतराव पवार*
*२) माधवराव पवार* (बुवाजी पवारांचे जेष्ठ सुपुत्र)
*३) नरसोजी पवार*
*४) धर्माजी पवार*
*५) कर्णानी पवार*
*६) बिंबाजी पवार*
*७) आप्पाजी पवार*
*८) दत्ताजी पवार*
*९) अनोजी पवार*
*१०) यशवंतराव जगदाळे*
*११) पिराजीराव जगदाळे*
*१२) गणपतीराव पवार,पिंपळगावकर*
*१३)उदाजी पवार पिंपळगांवकर*
*१४)खंडोजी पवारं सुपेकर*
*१५)धाराजी पवार हिंगनीकर*
*१६)कनकोजी पवार धारकर*
*१७)बंडाजी पवारं धारकर*
*१८) नारायण पवार*
*१९)अर्जुन पवार,निबांळकर
*२०) देवराव पवार*
"#जगदाळे-घराणे" हे मुळचे धार येथील राजे पवार यांच्या घराण्याची शाखा होय.पवार घराण्यापासून जगदाळे,निंबाळकर आणि पोकळे हि घराणी निर्माण झाली.जगदाळे घराणे ९६ कुळी मराठा घराणे आहे.हे घराणे १६५९ पासून मराठा साम्राज्यात म्हणजेच स्वराज्यात समाविष्ट झाले.
⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
...पानिपताच्या युद्धात लढलेल्या प्रत्येक ज्ञात-अज्ञात वीरांना

 

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...