१७ नोव्हेंबर 1817 रोजी पुन्हा शनिवार वाड्यावर ब्रिटिशांनी आपला युनियन जॉक फडकवला
पण मराठी शाळेतील पानसे गोखले व काही सरदार मंडळी अजूनही मराठीशाही वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते त्याची लढाई सोलापुरातील भुईकोट किल्ल्यात झाली सदर लढायचे तपशील विविध संदर्भातून आला असून तो खालील लेखात संकलन करून देत आहोत
सोलापूर सोलापुरातील भुईकोट किल्ला मराठी शाळेतील पानसे सरदारांनी जळजळ तीन ते पाच हजार सैन्य या किल्ल्यात होते तसेच अव्वल दर्जेचा तोफखाना त्याचे सरदार गोविंदराव पानसे होते सदर किल्ला हाती येत नाही हे पाहून कसबा सोलापूरच्या शेटे येणे फितुरी केला यानंतर सोलापूरच्या भुईकोट किल्ल्यात ब्रिटिशांना प्रवेश करण्यासाठी द्वारा मोकळी झाली यात मराठाचे दोन हजार सैन्य कापले गेले सदर किल्ल्यात चढाई सदर किल्ल्यात युद्ध चालू असताना मराठी व ब्रिटिशांच्या पाठशिवणीचा खेळ सुरू होता कारण सोलापूर व जिल्ह्याच्या अनेक परिसरात कधी ब्रिटिशांनी आपल्या चौकात असावे व गाव काबीज करावेत तर कधी मराठ्यांनी त्यांच्या चौकव्यात आणि गाव आणि परंगण आपल्या ताब्यात घ्यावे हे सातत्याने चालू होतं याच्या काही नोंदी इतिहासात आढळतात त्या या ठिकाणी आम्ही देत आहोत आणि कोणकोणत्या घराण्यातील घराणे ते सरदार व सैन्य या लढाई सहभाग झालं होतं त्याच्याही नोंदी या लेखात आढळतात कोणकोणत्या गावातील जागीरदार तसेच ज्या ज्या गावात मराठ्यांनी चौकात बसवल्या आणि मराठ्यांची चौकी उठल्या त्याच्याही नोंदी या लेखात दिले आहेत ज्या अस्सल नोंदी आहेत यापुढेही जर आपल्याकडे काही नोंदी असतील तर अवश्य द्यावी
१९०
no.2061
[१०-५-१८१८
तरीख १४ माहे मे सन १८१८ इसवी मुताबीक छ ८ रजब सन समा नसेर
श्री
हजरत खुदाबंद न्यामत सरदार अलीशान खुदाया नवाब साहेब बालवाहादूर याचे खिजमतीस
अर्जदास्ता फिदवी बलवंतराव बापूजी बादबंदगी आदा ब तसलीमत कुर्निशात बज्या आऊरदे मारूज में रसानद एके. येथील खैरे संला अखबार देवदी मु मंगलवेढ नजीक श्रीपंढरपूर ता छ १० माहे मे सन १८१८ इसवी मुताबीक छ ४ माहे रज ब सन १२३३ रोज रविवार पो येथास्थित असो विशेष. इक- डली मार
१ येथे आरब पनास साठ आ येऊन उतरले होते म्हणौन लिए होते, ते
काल तोफखान्यास जाऊन मिळाले म्हणौन बातमी लागली.
कलम
१ निपानकर याचे तर्फेचे सिलेदार पळून आलेले येथे पंधरा स्वार च्यार उंट येऊन उतरले आहेत.
१ छ ९ तारखीस आस्तमाणी लस्करात अखबार घेऊन गेला होता तो आला. त्याणे बातमी आणली. तोफखाना छ ८ तारखीस दोन प्रहरा रात्रीस सोलापुरास दाखल जाला. आपलेहि लस्कर मौजे देवगावचे वढ्यावर जाऊन उतरले आहे. आपल्याकडील तुरूप तलान्यास गेले होते, त्याणी किल्यावरून पार तोफा डागल्या म्हणीनहि बातमी आणली तेथून पुढे कचा येक कोस मीने बाले म्हणीन गाव आहे. तेथील गढ़ी लढाऊ आहे. तेथे पानशे याणी च्यार तोफा ठेऊन जागा बलाकाविली आहे. मोर्चा बदला आहे. लढावयाचा दम बहुत आहे. आणखी किल्यात गावची रयेत देशमुख व देशपांडे शेव्ये माहाजन व बारा हाकदार नेऊन बसविले आहेत. फितूर होईलहीन. आज आणखी अखवार लस्करात पाठविली आहे. का ये बातमी येईल ती खरी
१ सो चिंतामणराव आपा याचे आपल्या लस्करात पंचवीसक स्वार कारकून भालदार गेले होते ते माघारी आले. 7170
_____________________
पटर्वधण याचे वकिलाचे पत्र आले. हजरत जरनेट तामस मंडल सी पडले. काही काल बहुतसी खटाई जाहाली नाही. तोफखान्याचे पामा आपल्याकडील तुरुपानी दऊड करून सापडते मोठी सडघान केली. हजार पाचशे मणुशे जखमीहि त्यास सोडलेच मोठी सहन केली. केले. ज्याला जिकडे वाट फुटली तिकडे पळाले. याप्रो माार आहे. पुढे काये खबर येईल ती खरी-
१ किल्यात फितूर होईल म्हणोन शो भाऊ गोडबोले व विठलपंत गाडगील या उभयेताचे पायात बेड्या घालून पानशे यानी टाकले आहेत. हाली लढाई चालेली आहे. मोठा दम आहे. किला बलकाऊन सो गणपतराव पानशे याचे हातास गोल्याची जखम जाहाली म्हणौनहि बातमी आहे. आपले उस्कर किल्याचे पोटी पडले आहे. येथे पो लाग केला आहे.
१ सो दुलेखान आपले लस्करास सामील आले होते तेहि पडले म्हणौन
आवाई आहे.
१ सो विठोजी नाईक गाईकवाड पडून आलेला पालीस पनास सरंजामानसी पंढरीस येऊन राहिला आहे.
१ आपल्याकडील ठाणे या प्रांतात दरोबस्त बसले. पंढरीस भालवणी आकुलजेस ठाणे गेले आहे.
१ तालुके भोस येथे आपटे याजकडील ठाणे होते ते जाऊन माणकेश्वर याचे
ठाणे बसले. तेथे आपलेहि ठाणे जाणार होते.
कलम
१ शो महिपतराव मामा रेवडीकर पलून आलेले पंढरीस येऊन राहिले आहेत. स्याणी सांगितले, जे दिवसी श्रीमंत पळाले ते दिवसी येके दिवसात बीस कोस गेले. जबल खावयास काही नाही. माझे परतालेचे तटू येऊन मिळाले तेव्हा न मिळाले. जितके सरदार तितके बरोबर आहेत. दशा सांगता पुरवत नाही. दाहा पंधरा हजार फौज बरोबर आहे म्हणौन सांगत होता. १ छ १० तारखीची अखबार रवाना केली ती येऊन पोहोचलीच आशल.
बातमी लवकर कळवावी म्हणोन लखोट्यास घागरी बांधली आशे. रागास
येऊ नये.
सदरहू फलम सायाचे जमतील आहे. बंदगीस रोशन होय हे अर्जदास्त. Balvantrao Bapuji communicates the progress of the siege of Sholapur. He also reports the distressing condition of Bajirao's flight.
1 Marred or spoiled state शेणसख्याची पाण, अवस्था.
_______________________
च्यार पलटण व मोगलाले दोन हजार फौ जोन
योजना आहे
१ पेडगावाकडे तीन चार पलटणे म्हणोन बोलवा आहे.
१ गोखल्याकडील तीनच्यार हजार फौज मौजे वासीम टप्याचे गावावरून
इंदापुराकडे गेले. काही फौज बारसीकडेहि आली म्हणीन बोलवा आहे.
१ सो भगवंतराव नि पिंगले पाणी मौजे नियगाव लुटले तीनशे स्वार दोन पोते म्हणोन वरची आली.
१ दुलेखान याजले सरंजाम बांगीवर होता तो कोरटीक डे गेडा म्हणोन वरधी.
१ तोफखान्याचा पल पंढरीस जखमी वगैरे पायेदल दोनीक हजार व स्वार प्यारपाचशे ऐसे पंढरीस छ १३ सारखीस येऊन राहिले होते.
१ साताकडोन पंढरीस ठाण्याकरिता प्रेम कारक व तीस आ सिपाई छ १३ तारखीस भाग जाहाले.
१ प्रथम पंढरीस आपल्याडील ठाणेदार आले होते त्याणी बडव्यास बोलाऊन हुकूम केला. देवाचे डागिणे काये आहेत ते व वस्त्र व मिळकत व श्रीमंताकटोन का पावस ते व खर्च ऐशे टेहून देणे. बडवे याणी उतर केले, आमचा मुखत्यार आहे तो पुण्यास गेला आहे.
१ हजरत खुदावंद जर्नेल तामस मंडरोलसाहेब यासह अखबार रवाना
केली आहे.
१ छ ३ खताचे व माहेरेले तुमचे खातेलचे पगारा बा केली छ तारखी तारखी उघडे जाले. मान प्रो आवाज पावेल.
हुंडी खाना
१ सातारिया अलगनामा. श्रीमंताचे सोबतची फौज दाणादाण ते देसी लोक आपले आले व त्यांची चौकसी गावोगाव करू न कळवीत आसावी बंडाचे व लोकाचे व टोला याची खबर कळवीत आसावी म्हणोन हुकूम आला ६ तेरखीस खत रवाना केले ते १४ तारखीस जाले. . हुकुमाप्र करितो. आपल्यास व आमची नजीक जिल्दे लस्कर चिन्ह स व रा * * यास कळवावे म्हणोनहि लिगो आले.
_______________________
१९९
क्रमांक २१३]
तारीख छ १४ माहे मे सन १८९८
[Rec. 5-14-1818
इसवी मुहा छ ८ रब.
श्री
खुदावंदन्यामत खुदायेगाण सो आल-
सो मी.
सोची खिजमतीस यशवंत बाबूराव टपा तुलजापूर सलाम खुश सलाम आंकी येथील खैर सला जाणोन साहेबी आपली खैयेर हमेशा लिशा गेले पाहिजे. दिगर माार हजरत जरनेर मकुरुर सो याणी छ माारी रात्री सोलापुरावर हला चढऊन पेठ घेतली. मणुसेहि जाया जाले. राा गनपतराव पानसे याजला जखम लागली. घोडाहि पडला. पानसे माार यांचे मणुसे आरब वगैरे फार पडले. जरनेर मकर साहेब याणी पेठेत येक वाडा बलकाविला आहे. पानसे याचे कडील घोडेस्वार जे श्रीमंताकडील आले ते शाइन पळाले. पानसे मात्र येकला किल्यावर गेला येस बातमी आली. आज तोफखाना सोलापुराबाहेर त्याचा आहे. येणेप्र वर्तमान जाते सोडून पाा. सा कलाव हे किताबद News about the fighting at Sholapur is sent by Yashwant Baburao to
एल्फिन्स्टन
214
तेरीख १९ माहे मे सन १८१८ इसवी मुताबीक छ १३ रजब.
[१५-५-१८१८
श्री
हजरत खुदावंद न्यामत सरदार अलीशान खुदाया नवायसाहेब बाबादार याचे खिजमतीत
अर्जदास्त फिदीवंतराव बाबूजी बादबंदगी आदाब तसल इमात कुर्निशात बाज्या आऊर दे मारूज मे रसानद एके येथील खैरसला. अखबार देवढी मुहा मंगलमेट नजीक श्रीपंढरपूर ते छ १५ म हे मे सन १८१८ त्याचा मुताईक छ९ माहे जेब सन १८१८
१ जेऊरचे टप्याकडोन वरधी आली
१ आपल्याकडील पलटण आहे ती बोलया तो १ पानाचे गावाकडे येक म्हणीन,
७१७९
______________________
२१०
मंगलवेद नजीक श्रीपंढरपूर ता छ ११ माहे जून सन १८१८ इसवी मुताबीक छ ६ माहे सावन सन १२३३ रोज गुरुवार पो येथास्थित असो विशेष.
१ पंढरीडोन दोनशे सिपाई दुरगाकडे जाण्याकरिता सोलापुरास जाऊन उत्तरले ही बातमी दुलेखान यास समजताच कूचे करून शहराकडे गेले. दुरगास ठाणे आपले असले म्हणौन बोलतात.
१ निपानकराचे तालुक्यापौ तीन गावास ठाणे बसले नाही.
१ कोरकव्यात बसले नाही. १ मौजे आरती लढती म्हणौन बोलतात. १ मौजे केसरगीत बसले नाही.
१ सोलापुराहून येथे कारकून यादी घेऊन सी गणपतराव पानशे याजकडे आला होता. कारन सांगणारेन सांगितले की तोफखान्याचा आसवाब सरजाम याचे मारफातीचा याकरिता त्या यादीवर याचे हातची मोहोरा करून घेऊन जाव्या म्हणौन कारकून आला होता. मोहरा करून घेऊन गेला.
१ यो गणपतराव दादा पटवर्धन येका दो दिवसी सांगलीस म्हणतो.
१ नागपुरकर राजे कैदेत होते तेथून गोंडवान येऊन घेऊन गेले म्हणीन आवई उठली आहे.
१ हैदराबादकडील आवाई डोक बोलतात. गोलण्याचा किला ईम खाडी
मागतात.
१ हजरत मंडरोल साहेब धारवाडाकडे गेले. निपाणीवर दोन पलटणे ठेवले. मिरजकर याचे तालुक्यात वसूल पटवर्धणास देऊ नये म्हणौन साकीद केली. असे लोक बोलतात.
१ पंढरीस नावावर सरकारची डबी बसविली. नावाडीयास दरमाहा याबा
असे ठररिले म्हणौन बोलतात.
१ गावांना कतबे सातारियास रवाना जाहाले त्यात माार आमचे गावचे कोन्ही गेले नाहीत, पुढे जाणार नाहीत. गेले तर सरकारचे गुणेगार. 7190
______________________
१९७
१ विसाजी देवराव किलेदार यास कौल व पत्रे : १ चीजवस्त मंडळीची व खासगतसुधा घेऊन जाण्याविसीचा कोड.
१ पाछापूरच वतन पेशजीपासून सालगुदस्तपावेतो पात भल्या पुढे चालवण्यासी मामलेदार यासी पत्र.
१ परची बायकामुलेमाणसे चीजवस्त व जसी व बंदीस ठेविले आहेत म्हणोन वर्तमान आहे. वैविसी मामलेदार याचे नाव पत्र देऊन
मोकले करून स्वाधीन करावे. १ पुण्यात बाग नवी विहीर खणून केली आहे. आम्हाकडे चाल- सनसाहेब वास पत्र यावे.
४
१ जमादार व लोक वगैरे यांचे नावे कौल की, ज्यास जेथे सोय
तेथे त्याणी राहिले असता उपसर्ग देऊ नये.
पडेल
१ गणेश नारायेण जोसी कारकून याचे घर मौज हिडील ता साळसी येथे आहेत. ते आपले घरी चीजवस्तमुधा जाऊन राहातील त्यास हरयेकविसी उपसर्ग होऊ नये म्हणोन किले मालवण येथील मामलेदार यास पत्र.
सदरप्रमाणे ठरून कोलपत्र देऊन गोडागोटी बंद जाहल्यापासून साहा प्रहरात किला हवाला करून बाहेर निघोन जाऊ. येणेप्रमाणे पाच कलमे.
इंग्रजी हीरफ
इंग्रज सेनापती आणि सोलापूर किल्ल्याचे रक्षणकर्ते, गणपतराव पानसे आणि पाच्छापूरचे विसाजी देवराव देशपांडे यांच्यात मान्य झालेल्या आत्मसमर्पणाच्या अटींचा उल्लेख या पत्रात आहे. सोलापूरचा वेढा हा गेल्या मराठा युद्धातील एक संस्मरणीय घटना होती आणि या कागदपत्रांमध्ये त्याचे चित्ररूपाने वर्णन करण्यात आले आहे.
[१ हरफ हरफ अक्षर; लेख. ]
७१७७
________________________
__________________________
क्रमांक २०९१
पौ छ १५ माहे मे सन १८१८ ईसी मुताबीक
छ ९ रजब
[१२-५-१८१८
श्री
हजरतावंद खुद न्यामत सरदार अलीशान खुदायमा जर्नेल ता आमस मंदरोल साहाराचे खिजमती
अर्जदास्त फिदी बलवंतराव बापूजीबंदगी आदाब तसलीमात कुर्निशाल बज्या आऊर देर मारूज मे रसानद आके. येथील खैरासला अखबार देवढी मुकाम मंगलवे नजीक श्री पंढरपूर ताता छ १२ माहे मे सन १८१८ इसवी मुताबीक छ माहे र जेव सन १९३३ रोज मंगलवार पीस्थित असो विशेष. इले मार.
१ सोलापुराकडील वर्तमान आपल्याकडील दोघे तिथे जासूद दोघे तिथे लक रात बातमीस गेले ते परतले नाहीत. परंतु तोफखान्याचा पल दरोबस्त स्वार व काही आरब व सिदी व काही गोसाई जखमी केलेले येथे येऊन उत्तरले आहेत. छ १० तारखीस मोठीच लढाई जाहाली. आवायाहि फार आले. तोफखान्याकडील हजार पाचशे मणुशे ठार जाले. तिकडील सरदार शो विल बच्चाजी व काकोपंत ठार जाले. आपल्याकडील पाणी पेठत जाऊन मोर्चे लावले, त्यामुळे आपल्याकडीलहि बहुत खराबा जाहाला.
पेठ तील शेठ्याने फितूर केला म्हणौन आपल्याकडील लोक पेठेत सिरले. गोडयेति आपल्या लस्करात मिळाले. शेव्या यास धरून पानशे याणे तोफचे तोंडी देऊन उडविला. जेऊरचे टप्याकडील वरधी आली. आपल्याकडील येक पलटण * • सिनावर आहे आहे व श्रीमंताने माचे पटणे होते ते पाराकडे आहे आहेत. कलावे. तासगावकर पटर्वधण याजकडील वकील सो बापू म्हसकर आज येथून आपले लस्करास गेले. छ १२ तारखीची अखबार रवाना केली ती येऊन पोहोचलीच आशल मार साहेबाचे खिजमतीत लिया आहे. बंदीस
रोशन होये हे अर्जदास्त बळवंतराव बापूजींनी सोलापूर येथे झालेल्या भीषण लढाईचे व इतर ठिकाणच्या बातम्यांचे वृत्त दिले आहे.
क्रमांक 211].
श्री मोहर.
नकली.
(५-१४-१८१८
यादी किले सोलापूर येथील पात्राची कलमे. सुग समान असेर मपनि व अलफ छ ८ रजब सन १२४७ वैशाख शुश ९ गुरुवार शके १७४० सन १८१८ माहे मे छ १४.
१ किलेदार व दरकदार व कारकून जमादार व सिलेदार बारगीर व बाजे ठोक वगैरे आपली वाकामुळे कचेवचे चीजवस्त हत्यार पत्यार पोटे तट्ट बैड गुरे वगैरे सुधा घेऊन जातील त्यास उपसर्ग देऊ नये. पार करून द्यावे. कलम. १ गणपतराव भाऊ पानसे यास व त्याची चीजवस्त घोडे तटू कारकून मंडळी शागीर्दपेशा झाडून पार करून द्यावे.
१ गावातील कारकून हाजरनीस सिबंदी किल्पात चाकरीस होते ते किल्यातून बाहेर निघोन गावात व परगावी आपलाले घरी मुललेकर चीजवस्त सुधा राहतील त्यास कौल देऊन हरयेकविसी उपद्रव लागो नये. १ कौल द्यावयाचे तपसील:
१ गणपतराव भाऊ यास कौल व पत्रे :
१ चीजवस्त कारकून व मंडळी सुधा व खासगत पार व्हावयाचा कौल १ पुण्यात जाऊन आपले वाड्यात हरयेक जागा राहतील व त्याचे सरंजामाच्या वगैरे पेशजीप्रमाणे बंदोबस्त करून देण्याविसी अल- पिस्तन साहेब यास पत्र.
१९१
२ आपले लस्करात मौजे पाथरीचे मुकामी नवकर राहावयास मुधलकर घोरपडे लाहान मोठे शैभरीक स्वार आले आहेत. हजरी घेतली. जामीन मागत होते. साहेबाचीहि भेट जाहाली होती. कलम
१ आपल्याकडील पलटणे हेदराबादकडोन दुरगाकडोन काटेमारडीचे मुका- मास आले म्हणौन लस्करात जासूदच आले होते. कलम
१ सोलापूरचे आसपासचे याचे जमिदार साहेबास येऊन भेटले आणि चटेकरी रखवालीस नेले :--
१ मौजे हिरज
१ मौजे देगाव
१ मौजे बेलाटी
१कासेगाव
दुसरी कामथी १ मौजे वटवट
१ आपल्याकडील ठाणे बसविले व ताकीद केली :-
१ गाव
१ मासूर
१ सांगोल
१ मौजे कामथी
१ बेगमपुर
१ वनपुरी
१ किल्यात सोनार गोल्या घडावयास लावले आहेत. मौजे बाल(बाळे गाव)येथपरियेंत होते ते म्हणीन बातमी आली जागा मैदान केले. कलम
नरखेड देगांव येथील धावणे सिकेदार पळुन
आले आहेत. म्हणीन बातमी आहे. कलम मौजे कडलास प्रो सांगोले येथील मुसलमान व महाटे शे दीडशे स्वार पळून आलेले घरास आले आहे. सो वामनराव आपटे याचे हुजरातीत होते. कलम
१ छ ९ तारखीची खबर रवाना केली ती सापडलीच आसेल.
सदरहू कलम साहेबाचे खिजमतीत लिया आहेत. बंदगीस रोपन होये हे अर्जदास्त
बळवंतराव बापूजी एल्फिन्स्टनला सोलापूर येथील कारवायांचा अहवाल देतात. काही प्रशासकीय बाबींचाही उल्लेख आहे.
फोटो:- सदर लढत ब्रिटिश आणि मराठी यांच्या सैन्य जिथे जिथे समोरासमोर लढाई झाल्या किल्ल्याच्या प्रवेशाला जे ब्रिटिश व मराठा सैन्य आलं ते नकाशासह या ठिकाणी दाखवण्यात आलं आहे सदर नकाशा बघितला की आजचा शिल्लक असलेला सोलापूर भुईकोट किल्ला हा फक्त बालेकिल्ला असून मूळ किल्ला किंवा किल्ल्याचा बराचसा भाग हा नष्ट झालेला आहे ज्यात नकाशा दिसत असलेले किल्ल्यातून वाहत्या पाण्याचा बाजार रसत कुंकू चे चोर वाटा नष्ट झाले आहेत सदर फोटो हे कम्प्युटरवर अथवा टॅक्स वर तुम्ही बघितल्यास आणखीन लढायचे चित्र तुमच्या नजरेसमोर उभा राहील की आज घडीला जो किल्ला शिल्लक आहे ती लढाई कुठे कुठे झाली आहे
लेख व माहिती संकलित
संतोष झिपरे
अखिल भारतीय मराठा महासंघ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष
No comments:
Post a Comment