विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 1 February 2024

अफजलखान च्या निषेधार्थ शहाजीराजांची विजापुरावर मोहीम

 


अफजलखान च्या निषेधार्थ शहाजीराजांची विजापुरावर मोहीम⛳⛳
🏹🏹 अफजलखानास शिवरांयाच्या विरूध्द मोहिमेवर पाठवले याचा शहाजीराजांना फार राग आला.. आतापर्यंत आदिलशहाकडुन झालेले अनेक अन्याय सहन केले. पण आताचा हा अन्यायसहनशीलततेच्या पलीकडील होता.. हा हा कष्टाने मिळविलेल्या हिंदवी स्वराज्यावरील मोठा आघात होता.. स्वतच्या हदयापेक्षा प्रिय असलेल्या शिवरायांच्या जीवनमरणाचा प्रश्न होता. शहाजीराजांनी आदिलशहाला धडा शिकविण्याचे ठरविले. आपल्या १७०००ची फौज घेऊन ते विजापूराच्या दिशेने निघाले.. सदर पत्र फोटोत देता आहेत व या पत्राच्या मजकुराचे भाषांतर शिवकालीन पत्रसार संग्रह खंड -२मध्य असे आहे .....🏹🏹
'
''एका महिन्यात ही दंगल शांत होईल असे वाटते. कारण शिवाजीचा बाप शहाजीदक्षिणे कडे आहे :तो १७००० सैन्य घेऊन आठ दिवसांत येईल असे अपेक्षा आहे. ती राजधानी (विजापूर) वर चालून जाईल. आणि तेथील सैन्य अपुरे असल्यामुळे हे राज्य बुडेल.!!

सदर पत्र बदल वा. सी. बेंद्रे यांनी हेन्री रेव्हिगटन च्या १०डिसेंबर १६५९रोजीच्या हे पत्र हेन्री रेव्हिगंटन राजापूरहुन लंडनला आपला पत्रात लिहितो
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य
संतोष झिपरे

No comments:

Post a Comment

राजश्री शहाजीराजे भोसले आणि त्यांचे विश्वासू, सरदार मलोजी बिन तुकोजी रणनवरे

  राजश्री शहाजीराजे भोसले आणि त्यांचे विश्वासू, सरदार मलोजी बिन तुकोजी रणनवरे : सरदार मलोजी रणनवरे हे जिंती तालुका फलटण येथील पुरातन वतनदार....