विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 3 February 2024

फलटण संस्थानातील गावे यांची यादी व या संस्थानावर राज्य करणारे नाईक निंबाळकर घराण्यातील वतनदारांची यादी व माहिती

 








फलटण संस्थानातील गावे यांची यादी व या संस्थानावर राज्य करणारे नाईक निंबाळकर घराण्यातील वतनदारांची यादी व माहिती 1935🌞
🌞राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य प्रमुख संतोष झिपरे ९०४९७६०८८८
गावाचे नाव
गावाचे नांव
मौजे मिरगाव
मौजे निरगुडी
मौजे दालवडी
मौजे दुधेवावी
मौजे काळज
मौजे अदरकी बुद्रक
मौजे नांदल
मौजे तडवले
मौजे अंदरूड
मौजे कुसुर
मौजे मलवडी
मौजे आळजापुर
मौजे जिंती
मौजे कापसी
मौजे सासकल
मौजे टाकळवाडे
मोजे कुरवलीबुद्रक
मोजे मांडवखडक
मौजे सोबगांव
मौजे साठे
मौजे वाधोशी
मौजे विचुर्णी
मौजे सुश्वडी
मौजे खामगाव
मौजे तावडी
मौजे कापडगाव
मौजे मुरूम
मौजे सिरकवाडी
मौजे सोमंथळी
मौजे सोनवडी खुर्द
मौजे सालपे
मौजे निभारे
मौजे सोनवडे बुद्रूक
मौजे वडजल
🔥🔥१९३५फलटण संस्थानचे पॅलेस रेकॉर्ड🔥🔥
मौजे अदरकीखुर्द
मौजे सासवड
मौजे सरडे
मौजे कोपर्डे
मौजे हिंगनगाव
मौजे को-हाळे
मौजे वडगाव
मौजे ढवळ
मौजे जावळी
मौजे वाखरी
मौजे वेळोशी
मौजे गिरवी
मौजे खडकी
मौजे वडले
मौजे मिरढे
मौजे उपळवे
मौजे कुरवली बु.
मौजे तरडगाव
मौजे गुणवरे
मौजे बीबी
मौजे कांबळेश्वर
मौजे सांगवी
मौजे तरडप्फ
मौजे पिंपरद
मौजे गोखळीगोखळ
मौजे वाठार
मौजे मुंजवडी
मौजे आसू
मौजे बरड
मौजे प्भाडळी बु
मौजे राजाळे
मौजे खुंटे
मौजे राजुरी
मौजे निंबळक
मौजे रावडी बु.
मौजे रावडी खुर्द
मौजे बिलकटी
मौजे भाडळी बुद्रक
ताथवडा
मौजे पाडेगाव
मौजे आरडगाव
मौजे होळ
मौजे तांबवे
मौजे कोरेगाव
मौजे वीडणी
परगणे फलटण
फलटण संस्थानचे पॅलेस रेकॉर्ड
_________'
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य संस्थापक संतोष झिपरे)
____________
फलटणचे नाईक निंबाळकर घराण्यातील साताधीश होऊन गेले, त्यांनी फलटणचा राज्यकारभार केला. त्याच्या संबंधी माहिती
१)वणगोजी ( 1394 ते 1409 )
२)मालोजी पहिला ( 1409 ते 1420 )
३)बाजी (1420 ते 1445)
४) जोवा (पवारराव ) ( 1445 ते 1470)
५) वणगभूपाल (इ.स. 1349 ते 1374 )
६) वर्णगपाल (इ.स. 1374 ते 1400)
७) वणगोजी (इ.स. 1400 ते 1430 )
८) मालोजी पहिला ( इ.स. 1430 ते 1435)
९) बाजीसाहेब (१४३५-१४६५)
१०)पवारराव नाईक (१४६५-१४८०)
११)बाजी नाईक (१४८०-१५१२)
१२)मुधोजी नाईक (१५१२-१५२७)
१३)बाजी धारराव (१५२७-१५६०)
१४)दुसरे मालोजी(१५६०-१५७०)
१४)जगपाग्राव उर्फ वणगोज (इ.स. 1570 ते 1630 )
१५)मुधोजी ( इ.स. 1630 ते 1644 )
१६)बजाजी ( इ.स. 1644 ते 1676)
१८)वणगोजी-तिसरा (इ.स. 1670 ते 1693)
१८)जानोंजी (इ.स. 1693 ते 1748)
१०)आईसाहेब मुधोजी पत्नी रिजंट 1765 ते 1767
२०)मुधोजी तिसरा (इ.स. 1748 ते 1765 )
२१)सोयराजी ( इ.स. 1767 ते 1774)
२२)?मालोजी तिसरा ( इ.स. 1774 ते 1777)
२३)जानोंजी (इ.स. 1777 ते 1825 )
२४)राणी सगुणाबाई आईसाहेब मुधोजी तिसरा पत्नी रिजंट (इ.स. 1777 ते 1791 )
२५)बजाजी दुसरा ( इ.स. 1827 1828)
२६)राणी साहेबजी उर्फ बयासाहेब जानोजीची पत्नी रिजंट (इ. स. 1841-1853)
२७)मुधोजी चौथा उर्फ बापूसाहेब (इ.स. 1860 ते 1916 )
२८मालोजी उर्फ नानासाहेब (इ.स. 1916-1948

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...