छत्रपती संभाजी महाराजांनी केलेली सर्वात मोठी लढाई
संभाजी महाराजांनी बुऱ्हाणपूर मध्ये हल्ला करून अशी दहशत निर्माण केली की बुऱ्हाणपूरच्या मौलवी नि औरंग्याला कळवले की संभाजी महाराजांचे काही केले नाही तर आम्ही शुक्रवारचा नमाज बंद करू.
शिवाजी महाराजांनी दक्षिणे कडे जिंजी पर्यंत स्वराज्य भक्कम केले , राज्याभिषेक होऊन संभाजी महाराजांनी १५ दिवसात स्वराज्य ची उत्तरेची बाजू म्हणजे नाशिक बागलाण साल्हेर रामशेज अहिवंतगड त्र्यंबक हि बाजी भक्कम करायची ठरवली. आणि त्यांनी थेट बुऱ्हाणपूर या दख्खन चे द्वार असलेल्या श्रीमंत शहरावर हल्ला करून लुटायचे ठरवले . कदाचित औरंग्या आज किंवा उद्या स्वराज्यावर चालून येणार त्याची त्यांना कुणकुण लागली असावी. आग्रा आणि दिल्ली नंतर बुऱ्हाणपूर सगळ्यात मोठी होती. बाजारपेठ पण मोठी आणि लष्कराचे मोठे ठिकाण होते . त्यामुळे मुघलांच्या इथला सुभेदार हे बादशहाच्या जवळच्या नातलग असणे गरजेचे होते . खांजहाँ बहादूरखान कोकलताश हा औरंगझेबाचा दुध भाऊ होता आणि त्याची कडे जबाबदारी होती
या बहादूरखान कोकलताश च्या पुतण्याचे लग्न होते म्हणून तो औरंगाबाद ला निघून गेला होता .बुऱ्हाणपूर हुन निघताना आपल्या ८००० फौजे पैकी ३००० फौज घेऊन लग्नात मिरवायला निघून गेला . त्याच्या माघारी नायब काकारखान आता बुऱ्हाणपूरच मालक होता . काकारखान हा त्यावेळी हिंदूंची वाकडे घेयातल्यामुळे खूप कुप्रसिद्ध होता त्यामुळे त्यांनी २०० सशस्त्र रक्षकांचा स्वतःचा पहारा होता . बुऱ्हाणपूर मध्ये १७ पुरे होते (आहे) नावाबपुरा , करणपूर , शहाजहान पुरा आणि खुर्रमपूर असे बादशहाच्या नावावर अनेक पुरे आहे . सुरत अहमदाबाद सारखे अनेक श्रीमंत व्यापारी होते . मराठ्यांनी हल्ला करताना आपण आता सुरत वर चालून जाणार अशी आवई उठवली . मराठ्यांची हि तिसरी सुरतची लूट अशी अफवा मुघलांच्या पसरली .
त्यामुळे या काकारखान कडे मुघलांचे सुरतेहून दूत धावून आले आणि हि बातमी दिली . त्यामुळे काकारखं वैतागला .काकारखानाने १००० फौज ठेऊन राहिलेली ४००० फौज सुरत कडे पाठवून दिली .
४००० पथके निघून गेल्यावर ३१ जानेवारी ला १६८१ ला संध्याकाळी काही दुतानी खबर दिली कि मराठे बुऱ्हाणपूर जवळ दिसले आहे . नुकतीच दहा दिवसापूर्वी मी,अराठयांचा राजा संभाजी महाराजांनी राज्यभिषेक करून घेतला हि बातमी माहित होती तेंव्हा मराठ्यांचं कोणता सरदार येणार नाही असाच त्याला वाटले . मात्र व्यापारी गडबडून गेले . तो पर्यंत रात्री बातमी आली कि स्वतः सेनापती हंबिराव हंबीरराव आलेत . आधीच थंडीचे दिवस . आणखी जुने सैनिक आणि पहारेकरी व १०००० हजारांची फौज घेऊन काकरक्षण निघाला . पण समोर चित्र भयानक होते . स्वतः हंबिराव होते पण हंबीर राव आधी पुढे शम्भू महाराज आले आणि ५ दिवसात संभाजी महाराजांनी दौड करून हंबीर राव यांना मिळाले होते . आता काकारखं ला समोर छत्रपती संभाजी महाराज आणि हंबीरराव यांच्याबरोबर मराठा सैनिक घेऊन होते . स्वतः संभाजी महाराज बरोअबर असताना या मराठा सैन्याला खूप जोर होता . ते पाहून ककारखान आता सरकून दरवाजा बंद केला . पण तिथे महाद्वाराला युद्धाचे नाटक दुसऱ्या दरवाजाने आत शिरून बुऱ्हाणपूर लुटायला चालू केले .
दोन दिवस बुऱ्हाणपूर लुटल्यावर बहादुरशहा ला हि बातमी काळजी आणि तो औरंगाबाद वरून निघाला .शंभू महाराज आणि हंबीरराव परत रायगडाला निघाले . वाटेत बहादुरशहा आडवा येईल अशी शक्यता होती .. आणि बरोबर प्रचंड दौलत . हि लूट साल्हेर च्या किल्ल्यावर ठेवायचे ठरले . वाटेत जाताना चोपडा आणि धरणगाव ची वाट होती आणि तिथे बहादूरखान असणार हे राजांनी गृहीत धरले .
चोपडाच्या जंगलामध्ये बहादुरशहा दडून बसला होते . तिथे काही मराठ्यांची फळी चालली होती पण त्यांनी सांगितले कि आम्ही वकील आहोत .बहादुरशाहने संभाजी महाराजांच्या विषयी विचारले तेंव्हा अशी उत्तरे मिळाली कि तुम्ही याच भागात आहेत तर शंभू महाराज असे कसे येतील ?
बहादुर्शहाला पण हे पटले . बहादुरशहा ५००० ची फौज घेऊन तिथून निघून गेला आणि त्या जंगल लपून असलेली मराठ्यांची फौज खजिन्यासहित आरमत निघून गेली .
साल्हेरला येताना संभाजी महाराजांनी वाणी चे देवीचे दर्शन घेतले . अशी युक्तीने आणि कमी किंमतीने मराठ्यांनी मुघलांची प्रचंड दौलत लुटली .



No comments:
Post a Comment