#
रायाजी_शिंदे_पाटिल_यांचा
#वाडा_मराठ्यांच्या_इतिहासाचा_साक्षीदार
लेखक :-शेखर शिंदे सरकार
उत्तरेत स्थिरावलेल्या मराठ्यांच्या सैन्यकीय सागराचे सेनापती रायाजी पाटिल,ग्वाल्हेरकर शिंदे सरकारांचे अत्यंत विश्वासु सरदार होते,महादजी बाबांच्या उत्तर दिग्विजयात रायाजी पाटिल यांनी मुख्य भूमिका पार पडली,महादजी शिंदे च्याकड़ें तोफखाना प्रचंड मोठ्ठी फ़ौज होती,रानेखान अंबूजी इंगळे देवाजी गवली खंडेराव हरि,जीवबा दादा बक्षी, लाडोजी शितोले,डीबाँयन यांच्या सोबत रायाजी शिंदे पाटिल आसे मात्तब्बर सरदार होते,

शिंदे
शाहीत विशेष कामगिरी रायाजी पाटिल यांनी बजाविली,१७८५साली आग्राची मोहिमेत
रायाजी पाटिल यांनी मर्दमुकी गाजविली व आग्राच्या किल्ल्या वर जरी पटका
फड़कवला यावेळी ही मोहिम पाटिल बावांनी त्यांच्या वर सोपवली व त्यांनी पार
पाडली,तसेच रामगढ़ हा महत्वाचा किल्ला मराठ्यांच्या अम्लात अनला,
मराठा शिख सबंध,राघोगढाचा विजय,बुंदेलखंड विजय,पंजाब दिल्ली माळवा ग्वाल्हेर गोहद आजमेर आदि मोहिमा मध्ये रायाजी पाटिल यांनी भीमपराक्रम गाजवल्याचा उलेख अनेक ठिकाणी पहावयास मिळतो,
रायाजी पाटिल यांस नगरजिल्ह्यातील वारी येथे वतने भेटली,वारी हे गावापासुनच पंढरपुरच्या वारीला सुरवात झाली, नाशीक ,येवला ,वडनेर भैरव ,सिन्नर येथे महादजींचे सेनापती राणेखान यांची समाधी आणि वतने आहेत, वारी या गावी रायाजी पाटिल यांच्या वारसदारांचे भव्य दिव्य वाडे पहावयास मिळतात,सादारन २५०पूर्वी या वाद्यांची पायभरणी झाली, गावात तीन प्रशस्त व भव्य वाडे आजही ही मराठ्यांच्या इतिहासाची साक्ष देत आहेत,
उन वारा पाऊस यांचे आघात सोसत वाड्याच महाकाय रूप पहावयास मिळते,दगडी बांधकामा सोबत भाजक्या वीटांचा मोठ्या प्रमाणात वापर केल्याचे दिसते,वाड्याचे प्रवेश द्वारास रेखीव दगडी कमान असून लाकड़ी प्रवेश द्वारास सुरक्षणासाठी लोखंडी खीळे आहेत,काही प्रमाणावर या वास्तुंचे अवशेष शिल्लक आहेत तर एका वाड्याची भींत सुस्थित दिसते, व मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासाचे ते मुख दर्शन देत आहेत..!
#इतिहासकर्ते_मरहठ्ठे🚩
-शेखर शिंदे सरकार

No comments:
Post a Comment