_
अशिया खंडा मधील सर्व शक्तिमान योध्दा___
सन.१७७९ ते १७८० कालखंडात मक्का अरब या राजघराण्याचे शरीफ सुरूर बीन मसाद यांचा गुप्तहेर ईराक-इरान व अफगानिस्तान येथील खबरी राजास दिल्या तेथील धन संपत्ती विषयी माहिती देत असता याने सांगितले यांच्यातील सर्व धन हे भरता मधून लुटून आनले व येथील हे राजा लोक हे मोठ्या शान मध्ये दाखवता आहेत..

आपल्या गुप्तहेरा करवी माहिती आणि वणर्न आयकल्या मुळे राजा प्रभावित झाला व
त्याला मोह सुटला,त्याच्या मनोमन भारतावर स्वारी करण्याचा विचार येऊ
लागला,पण याचा मृत्यु झाला, याच्या पश्चात गादिवर अब्दुल मुईन आला याने
देखील भारता वर स्वारी करण्याचा चंग बादला पुरुन्त याला एका गुप्तहेरा करवी
एक खलीता आला तो असा
*"फेज फारिस माहजी सिंध फतही हिन्द हसीबी शहंशाहे हिंद"*
यांचे कारनामे आणि विशाल फौजे विषयी माहिती दिली,भरता वर स्वारी करने व्यर्थ आहे लूट करणे हे अवघड त्रास दायक व खड़तर मार्ग आणि यातील अडथळे याचे वर्णन त्या खिलत्या मध्ये केले गेले होते.
या मुळे मक्का अधिपतीचे मनोधर्य खच्ची झाले,त्याने तत्काळ भारता वर लूट करण्याचा विचरा सोडला..
या खलीत्या मधील जो उल्लेख होता तो असा महाजी सिंध म्हणजे महादजी शिंदे यांच्या नावाचा उल्लेख आहे फैज म्हणजे विजयी फारसी म्हणजे योध्दा फतही हिन्द म्हणजे भारत भर विजय मिळवीलेला,हसीबी शहंशाहे हिन्द म्हणजे भारताच्या बादशाहच्या दरबारचा महान..
वाक्य पुर्ण जोडल्यास खर कोड उलघड़ते ते असे
भरताचा बादशाहचा उच्च व महान पदाधिकारी विजयी योद्धा महादजी शिंदे ज्यांनी समस्त भारतावर जीत मिळवीली"
महादजी नावाच्या या असामीच नुसत वर्णन आयकुन परकीय क्षत्रु माय भूमिवर आक्रमणास धजाविली नाही, या वरुण पुर्ण पणे सिद्ध होतय की भारत देश भरच नव्हे तर सबंध अशियाखंडा मध्ये पाटिल बाबांच्या पराक्रमाचा बोल बाला होता..!!
#जरब
#अटक_ते_कटक
#हिन्दनरेश_मर्हाठ्ठा
#श्रीमंत_पाटिल_बाबा
#श्रीनाथ_माधवजी_ग्रंथ

No comments:
Post a Comment