अहमदशहा अब्दालीने 10 जानेवारी 1760 रोजी एकदम चार ठिकाणी यमुना ओलांडण्याचा उपक्रम केला.
दिल्लीजवळ मुख्य घाटाजवळ मालोजी शिंदे रक्षणार्थ उभे होते. या ठिकाणी दत्ताजीने पाण्यात हत्ती उतरवून पाण्याचा ठाव घेतला पण जमले नाही. मनुजच्या टिळ्यानजीक घाटावरील ही हीच परीस्थिती होती. उत्तरेकडील जगत्पूरच्या घाटाजवळ स्वत दत्ताजी होता. या घाटासमोरच लुनी येते.यावर दोन मैल गेल्यावर बुराडी गाव लागते .
गाव नदिपासून दोन मैलांवर आहे या ठिकाणी यमुनेच्या दोन धारा वाहत होत्या. त्यात एक रेतीचे बेट पसरले होते त्याबेटावर पाण्यात दाट झाडी उगवली होती ही झाडी अतिशय दाट आणि गर्द असते.

अब्दालीने मुद्दामच एकाच जागेवर मराठ्यांचा जोराचा प्रतिबंध होऊ नये म्हणून अशी ठिकाण निवडली.
आठ मैलात चार ठिकाणी अबदालीची यमुना एकदम ओलंडण्यात कोणत्य्च ठिकाणी मराठ्यांकडून थांबले नाहीत.
दत्ताजीने वाबळे यांस घाटावर रोखण्यासाठी पाठवले पण शञुंच्या तोफांमुळे निभाव लागला नाहीं शेदिडशे शिपाई ठार झाले. तेव्हा ही बातमी दत्ताजीच समजली आणि दत्ताजीने साबाजी शिंदे यांच्या मुलांस बयाजीस पाच हजार फौजेनिशी पाठवले.
हे सर्व येईपर्यंत अब्दालीचि सर्व फौजेने नदि बोट घाट पार केलेले होते. आणि शेरणीच्या झाडीत दडून बसले होते युध्दास तोंड आले आणि बंदुकधार्यांकडून बयाजी शिंदे गोळी लागून पडला आणि सैन्य ही मागे हटले.
याची वार्ता दत्ताजीस मिळाली आणि क्रोधीत झालेला दत्ताजीने तसाच नगारा करून घोड्यावर बसून निघाला तोवर चिलखत घालून आलेले जानोजीस दत्ताजी रागाने म्हटला येऊ नको ...... कारण होळकर येईपर्यंत युध्दास प्रारंभ करावयाचा नव्हता.
एक तुकडी घेऊन बुराडी घाटावर या इराणी यवनांना रोखण्यासाठी दत्ताजी अगदी प्रमुख आघाडीस होऊन रोखू लागला. दोन्ही बाजूंनी तोफांचा आणि बंदूकांचा मारा दडून बसलेल्या यवनांनी केला. आकाशात ज्वाला पसरल्या धुराचे लोट वाहू लागले युद्ध अगदी जोरात चालू होते. धुराने काहीच दिसत नव्हते.
न भुतो न भविष्यती अशीच गरदी झाली. त्या प्रसंगी असणारांनाच ठाऊक की काय प्रसंग असावा हे .....
साताआठशे मावळे ठार झाले होते दोन प्रहार युद्ध चालू होते अशा परीस्थितीतच दत्ताजी पुढे आला आणि लढता लढता अब्दालीच्या सैन्यातून थेट गोळीने या बलदंड शुर रांगडा सेनानी घोड्यावरून पडला गेला आणि या शुर निधड्या छातीच्या शिंद्यानी आपला देह सोडला.
जानोजीस ही बातमी लागताच ते ही यमुनाकाठी आले पण बंदूकधारांकडून सतत होत असणार्या गोळ्यांचा तोफांच्या वर्षावात जानोजी जखमी झाले होते. इतर दोन घाटांवरही मालोजी शिंदे आणि गोविंदपंत बुंदले ही मागे हटले होते .
#रणवीर
#पानिपत
#अस्मीतेचे_रणयुध्द
#खुबलडेमहरट्टे

No comments:
Post a Comment