वडगाव
मावळच्या ऐतिहासिक भुमीवर इ. स.१७७९ मकर संक्रांतीच्या दिवशी श्रीमंत
महादजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मराठा महासत्तेच्या फौजेने ईस्ट इंडिया
कंपनीच्या आक्रमक फ़ौजांचा दणदणीत पराभव केला. परकियांच्या विरुद्ध
मराठ्यांनी जेवढे विजय मिळवले त्यातला हा वैभवशाली अध्याय म्हणावा लागेल.
अपल्याकडील घोड़दळ पायदळ तोफा बंदुका आणि क्षेपणस्त्रांचा महादजी शिंदे यांनी अत्यंत हुशारीने अचूक उपयोग करुण आपल्या उत्तम युद्धकलेचा वडगाव येथे प्रत्येक्षित दाखवले,श्रीमंत महादजींनी या युध्दात शिवरायांन पासून प्रेरणा घेऊन गनिमी कावाचा वापर करत आगळ्या युद्ध तंत्राचा वापर अवलंब केला.

पुणे ताब्यात घेण्यासाठी इंग्रजी फ़ौजांनी मुंबई हुन कूच केले तेव्हा प्रथम
अक्रमनाचा अल्प प्रतिकार करीत महादजींनी शत्रुस गाफिलपणे पुढे सरण्याच्या
मोहात पाडले,मात्र शत्रु घाट चढून खंडाळयात येताच खोपोलीला त्याची रसद
तोडली खंडाळा ते पुण्याचा दरम्यान सगळी गावे आधीच रिकामी केली होती धान्य
आणि चारा हलवला होता.सगळ्या जलसाठयांचे पाणी विषारी करुण टाकले,अन्न पाण्या
वीणा शत्रुचे सैन्य ठेचकळत पुढे आले तेव्हा मराठा घोड़दळाने त्यांला रात्र
दिवस त्रस्त केले,साधी झोप सुधा मिळून दिली नाही
जेरीस आलेले शत्रु कसाबसा तळेगाव पर्यंत आला शत्रूने परतताना आपल्या अवजड तोफा तळेगावच्या तळात टाकून दिल्या फिरंगी सैन्य वाडगावात आले असताना १४ जानेवारी रोजी मराठ्यांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आणि त्यांची दाणा दाण उडवली पराभूत आणि लज्जित फिरंग्याणी पांढरे निशान फड़कवले आणि १६ जानेवारीला महादजींना लेखी लिहून शरणागती पत्करली.
या युद्धाकड़े चहु मुलकाचे लक्ष लागले होते,इस्ट इंडिया वरील हा मराठ्यांचा मोठ्ठा विजय ठरला व मराठ्यांनी आव्हान करणारा शत्रु संपुष्टात आणला,विशेष म्हणजे १४ जानेवारी १७६१ सालच डाग सुधा याच दिवसाच्या विजयी पताकाने पुसून टाकला...!!
#खूब_लढ़े_मर्हाठ्ठे
#महादजी_बाबा_द_ग्रेट_मराठा

No comments:
Post a Comment