विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 9 April 2019

संताजीची शौर्यगाथा व धनाजीच्या समशेरी समोर कशीप्रकार औरंगजेबाशी पराभूत झाले हे सांगणार इतिहास तील एकमेव केला. किल्ला माचणुर ...


















संताजीची शौर्यगाथा धनाजीच्या समशेरी समोर कशीप्रकार औरंगजेबाशी पराभूत झाले हे सांगणार इतिहास तील एकमेव केला. किल्ला माचणुर .............
छत्रपती संभाजी महाराजांच्या नंतर महाराष्ट्र तील औरंगजेबाशी मराठेशाही समोर कशीप्रकार पराभूत झाले हे सगळ्या माहिती आहे पण याचा साक्षीदार खुपच कमी आहे कारण इथे गडकोट किल्ला च्या संवर्धन झाले नाही. पण इस्लामपुरीतील औरंगजेबाच्या छावणी परिसरात त्यांना एक किल्ला बाधंलेले आहे त्याचा नाव आहे माचणुरचे किल्ला कारण येथे औरंगजेब 6 वर्षे स्वत राहिले त्याचा दक्षिण भारतातील शास्त्रगार धान्याचे साठा येथे होते औरंगजेब चे जननखाना परिवार येथे होते कारण येथे स्वत औरंगजेब त्याच्या पत्नी. मुलगी याच्या नमाज साठी दोन स्वतंत्र मस्जिद बाधंलेले आहे . तसेच भीमा नदीतुन पाणी पुरवठा थेट किल्ल्यावर करणार मीठा येथे आहे अशी प्रकार चे नदीतुन पाणी पुरवठा थेट किल्ल्यावर करणार सोयी भारतात कोठेही नाही 10 करतील हे किल्ला आज नष्ट होते आहे पण पुरत्तवखाते कडुन समोरील बाजूला तंटबंदी दुरूस्त चे काही काम झाले.
या किल्ल्यावर सरसेनापती संताजी घोरपडे यांना 23 वेळ धनाजी जाधव यांना 7 वेळ हल्ला करून येथील औरंगजेबाच्या या छावणीच्या मध्यवर्ती ठिकाणे असलेल्या किल्ला तुने त्याचा रसाचे कूमक घेऊन गेले तसेच छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी महाराणी युसेबाई. महाराणी दुर्गबाईसाहेब बालु छत्रपती शाहू छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी अंबिकाबाई जित्याजी केसरकर.प्रतापराव गुजराचे दोन्ही पुत्र परिवार चे सुटका करण्यासाठी खुपच प्रयत्न केला. संताजीच्या शौर्य गाथा पाहुन औरंगजेब आपल्या कुटुंब काबीलसह येथे 6 वर्षे एक चे जागा वर मुक्काम करून राहिले. ..
येथे कमानी आज पण सेनापती संताजी घोरपडेच्या पराक्रम हरी हरी महादेव च्या गर्जनेने जय घोषणा करत आहे असे वाटतेय कारण संताजी च्या सततच्या हल्ला मुळे औरंगजेब याना संताजी ज्या मार्गांनी येऊन हल्ला करून निघून जाते असे त्यांच मार्गात घोडेश्वर येथे आणखीन एक किल्ला बाधंलेले आहे 4 एकरात यावरून मराठा् च्या समोर बादशाह कशीप्रकार पराभूत झाले होते याचा विचार करून पहा . .आज आमचे मित्र मुजाहिद बागवान यांच्या सोबत येथे जाऊन आले मी संतोष झिपरे.
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य संतोष झिपरे 9049760888

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...