*महाराष्ट्रातील कदम घराणे*
महाराष्ट्र तील *कदम आडनावाची अनेक घराणी आहेत. त्याचे मूळ स्थान गोवे(गोवा)व हनगळ तेथील कदंबाशी जोडता येते.सातवाहनाच्या राज्यानंतर कदंबाचे राज्य दक्षिणेत होते. परतू बदामीच्या चालुक्यानी त्यांची सत्ता संपुष्टात आणली. वनवासीत कदंब सर प्राचीन होते.त्यांची सत्ता काही काळ दक्षिण कोकणात ही असलेचे दिसून येतो. *कदमबांडे हे सरदार विजापुर च्या आदिलशाहीत सरदार होते. या कदम बाडेचे उल्लेख व शंभुसिहं कदमबाडे याचा विवाह कच्वाह नरेश यांच्या कन्या शी झाले आहे असे उल्लेख इतिहास कार ग.रे खेर यांना केला आहे. पुढे हे कदमबाडे यांना छत्रपती शाहू थोरला याच्या पक्ष घेतला व गुजरात येथे गायकवाडच्या सोबत राहिले . तेथून ते ताराबाईसाहेब च्या कारकिर्दीत महाराष्ट्रात आले ते प्राचीन महाराष्ट्र तील कदंब कुलातील होत.तर *गिरवीकर कदम मालाजीराजे भोसलें च्या कालखंडात वेरूळच्या भोसले गढीत *फलटणकर निंबाळकर यांच्या सोबत नेहमी येत .
माजी आमदार स्व.चिमणराव कदम यांनी *गिरवी चे नाव पुन्हा महाराष्ट्रात दुम दुमवले. कदमांच्या पूर्वजांच्या घरात *बाल संभाजी राजेयेऊन गेल्याचे उल्लेख आढळतात. तेव्हा त्यांना लक्ष भोजन घातले होते.
विरोध पक्ष नेते *मा रामदास कदमयांच घराणे ही मूळचे गिरवी चे
*गिरवीतील कदम सरदाराची घुमटाकार समाधी*
*गिरवी च्या या शूर सरदाराचा इतिहास काळा आड लपलेला आहे. येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावर असलेल्या समाधी सारखेच दिसणारा एक समाधी आहे तसेच आणखीन दोन समाधी या गिरवीच्या चौकात आहेत. ज्या कदम घराण्यातील आहेत यावर स्थानिक इतिहास प्रेमी मान्य करतात.
इतिहासकाराना आहावन देणार गिरवीतील कदम घराण्यातील समाधी व चार वाडा .वीरगल
इतिहासकार अनिल दुधाने सर .राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य चे संतोष झिपरे. कदम जहागिरदार प्रतिष्ठान चे अंजिक्य कदम .स्थानिक इतिहास संशोधक संतोष कदम सर आदी उपस्थित होते
समाधी शुर सरदार कदम याचा आहेत तसेच येथे कदम सरदार चे 4 वाडा आहे प्रचंड मोठा कमानीतुन प्रवेश केला वर समोरचा दिसणारा 6×6 आकार तील विहीर पण इतिहासातील पान वर या महानायकचे नाव उपलब्ध नाही
No comments:
Post a Comment