सरसेनापती . धनाज़ीराव यांचे द्वितीय पुत्र सरसेनापती चंद्रसेन जाधवराव ( भालकी-कर्नाटक )
यांच्या विषयी
स. चंद्रसेन हे पराक्रमी धाडसी धेयवेडेआणि तापट स्वभावाचे होते वडील वारल्यानंतर त्याना सरसेनापती म्हणून नेमणूक झाली आणि त्यांचे लहान भाऊ श्रीमंत शंभुसिंह (२रे ) यांना त्यांच्या हाताखाली मुतालिकची वस्त्रे दिली. - बाळाजी विश्वनाथ पण हा नेहमी चंद्रसेन यांच्यावर नेहमी कुरघड्या करत असत .धनाजीच्या मरणानंतर चंद्रसेनाकडे सेनापतित्व आलें. इ. स. १७१३ मध्यें मोगलाईंतून चौथ, सरदेशमुखी व घांसदाणा हे हक्क वसूल करण्याकरितां चंद्रसेनाची योजना झाली होती. या प्रसंगीं वरील हक्कांपैकीं सरदेशमुखी गोळा करण्याकरितां चंद्रसेनाबरोबर बाळाजी विश्वनाथाची नेमणूक झाली असल्यामुळें बाळाजीविषयीं
स. चंद्रसेनाचा द्वेषाग्नि अधिकच भडकला. हरणाचा शिकारीवरून उभयंता मध्ये वाद झाला बाळाजीचा पाठलाग केला . बाळाजी विश्वनाथ यांना पांडवगडामघ्घें आश्रय मिळाला असतां चंद्रसेनानें त्या किल्ल्यास वेढा दिला, व बाळाजीस आपल्या हवालीं करण्याविषयीं शाहूजवळ मागणी केली. छ. शाहूनें मान्य नाहि केली उलट हैबतराव निंबाळकरास चंद्रसेनाचें पारिपत्य करण्यास पाठविलें. निंबाळकरानें जेऊरजवळ युद्ध झाले
* त्यामुळे नाराज होऊन स.चंदसेन हे शंभुसिंह सह राजामाता ताराबाई पक्षात सामील झाले र त्यांनी आणि शाहुपक्षाच्या अनेक सरदाराना फोडण्याचा सपाटा लावला, त्यांची नेमणुक सरसेनापती झाली
इतकेच नव्हे तर

". छ. शाहुमहाराजाना गादीवरून काढुन टाकणे आणि राजमाता ताराबाईचा मुलगा शिवाजी {२रा} यांना गादीवर बसवून मराठेंशाही एकछत्री करण्याची आणि शाहु सरदाराचा पराभव केल्याशिवाय अंगावर दुसरी वस्त्रे घालणार नाहि "
अशी घोर प्रतिज्ञा केली, छ, शाहु विरुध्द लढाई चालु केल्या,
स. चंद्रसेन यांचे दुर्दैव असे श्री शिवाजी (२) हे रा.ताराबाईसह .रा. राजसबाईच्या कैदेत पडले ( अॉगस्ट १७१४)त्यामुळे राज्याची रा. राजसबाई व त्याचा पुत्र १७१४)संभाज़ी याच्याकडे राज्याची मुखत्यारी गेली . पुढे १७२७ ला शिवाजी {२} मरण पावले, त्यामुळे चंद्रसेन याच्या प्रतिज्ञाचा आधारच नाहिसा झाला तरीही न डगमगता छ.राजारामा आणि स.राजसबाईचा धाकटा धाकटा मुलगा संभाज़ी यांना हाताशी धरून त्यांचा पक्ष उचलून धरला पण रा. ताराबाई यांना श्री संभाज़ी गादीवर बसविण्यास अनुकूल नव्हत्या आणि रा, राजसबाई आणि रा, ताराबाई ह्यांच्यात फारसा सलोखा नव्हता त्यातच श्री संभाज़ी यांच्य पक्षातील बरेचसे सरदार बाहेर पडले आणि स्वतंत्र मुलखगिरी चालू केली , तरीही स, चंद्रसेन यांनी मनाशी ठरविलेलें उद्दिष्ठ गाठण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला
** ते शंभूसिंह सह निज़ाम चिकिलीज खान यांच्यकडे रूज़ु झाले निज़ामाने त्यांना भालकी बिदर आणि अहमदनगर भागातील परागण्यातील जहागिर्या दिल्.दिल्या. छ.शाहू महाराज यांनी १७ नोव्हेंबर १७१३ ला श्री बाळाजी विश्वनाथ यांना पेशवेपद दिले आणि जुलै १७१४ ला राजसबाई यांनी रा. ताराबाई आणि त्यांच्या मुलाला कैद करून आपला मुलगा छ. संभाज़ी यांना कोल्हापूर च्या गादीवर बसविले ,पुढे थोडक्यात १७१३ पासुन पुढे छ.संभाज़ी तसे निज़ाम आणि चंद्रसेन यांनी देखील छ, शाहु च्या विरोधात लढा चालू केला.बाळापुरच्या लढाईंतहि चंद्रसेन निजामाकडून लढले
थोडक्यात १७१३ पासुन पुढे छ.संभाज़ी तसे निज़ाम आणि चंद्रसेन यांनी देखील छ, शाहु च्या विरोधात लढले
इ. स. १७२७-२८ मध्यें निजाम व बाजीराव यांच्यामध्यें जें युद्ध झालें,

* कृष्णा नदिच्या उत्तरेस एक किल्ला बांधून चंद्रगिरी/ चंद्रगड असे नाव दिले. . तसेच बसवकल्याण जवळ "आपले वडिल सेनापती धनाजीराव जाधवराव यांच्याआठवण म्हणून आणि त्यांना मिळालेल्या किताब जयसिंगराव म्हणून त्याच्या प्रितर्थ "एक शहर विसावले या ठिकाणी पाणी पुरवठा चा सोयी केला आज या शहराला " हुमनाबाद " हे तालुक्याच्या ठिकाण झाले आहे सरसेनापती चंद्रसेन जाधवराव हे १७५१ साली वारले
* ह्या महान अश्या सेनानीचा मृत्यू कुठे कश्यामुळे झाला ही बाब नक्कीच संशयास्पदच आहे पण न॑तर त्यांची समाधी ही भालकी येथे त्याचा मुलगा राजा रामचंद्राराव उर्फ विरसिंह यांनी बांधली
* पुढील लेखात सरसेनापती चंद्रसेन यांचे पुत्र राजा विरसिंह उर्फ रामचंद्रराव जाधवराव(भालकी- कर्नाटक शाखा ) याच्या कार्याचा आढ़ावा घेऊ
* सदर पोस्ट Share, copy paste कराताना Edit करू नये अथवा ह्यामध्ये कसलाही फेरफार अथवा बदल करू नये
,जशी आहे तशी Share करावी.
,जशी आहे तशी Share करावी.
श्री अमरसिंह उदयसिंह राजेज़ाधवराव
मो.न. ९७६७३४५३३३
मो.न. ९७६७३४५३३३
जय जिज़ाऊ जय शिवाज़ी जय लखुज़ी जय धनाज़ी जय रावज़गदेव जय रायाज़ी जय पिलाज़ी
No comments:
Post a Comment