!!! राजेभोसले व जाधवराव घराण्यातील नातेसंबंध!!!
१) राजे लखुजीराव यांच्या कनिष्ठ कन्या जिजाऊ आऊसाहेब या शहाजी महाराजसाहेब यांच्या पत्नी .
२) छत्रपती शिवराय महाराज यांच्या एक महाराणी काशीबाईसाहेब या धनाजीराव जाधवराव यांच्या आत्या होत.(राजे लखुजीराव>राजे अचलोजी>राजे स्रुजनसिंह>राजे शंभुसिंह व काशीबाईसाहेब)
३) छत्रपती शिवराय महाराज यांच्या एक कन्या राणुबाई अक्कासाहेब या राजे लखुजीराव यांच्या थोरल्या शाखेत राजे अचलोजी याना दिल्या होत्या.(राजे लखुजीराव यांचे पणतु) (राजे लखुजीराव>राजे दत्ताजीराव>राजे ठाकुरजी>राजे अचलोजी)
४) छत्रपती संभाजी महाराज यांच्या द्वितीय पत्नी दुर्गाबाईसाहेब या राजे लखुजीराव जाधवराव यांच्या थोरल्या शाखेतील होत.(राजे लखुजीराव>राजे दत्ताजीराव>राजे यशवंतराव>राजे रतनोजी/रुस्तुमराव>राजे रायभान,राजे सुर्यभान,राजे लखुजी तिसरे व दुर्गाबाईसाहेब) जवळखेड-उमरदकर जाधवराव शाखा
५) छत्रपती राजाराम महाराज यांच्या एक पत्नी अंबिकाबाईसाहेब या जाधवराव घराण्यातील देऊळगावराजा शाखेतील होत.
६) थोरले छत्रपती शाहु महाराज यांच्या मोठ्या राणीसाहेब अंबिकाबाईसाहेब या जाधवराव घराण्यातील किनगावराजा शाखेतील होत.(राजे भुतजी/जगदेवराव>राजे रुस्तुमराव>राजे बहादुरजी> राजे रुस्तुमराव,राजे लक्ष्मणराव व अंबिकाबाईसाहेब)
७) छत्रपती रामराजा महाराज यांच्या कन्या या जाधवराव घराण्यातील आडगावराजा शाखेतील राजे कमळोजी याना दिल्या होत्या.
८) छत्रपती प्रतापसिंह महाराज यांच्या महाराणी या जाधवराव घराण्यातील आडगावराजा शाखेतील होत्या.

क्रमशः
No comments:
Post a Comment