" शूरवीर येसाजी कंक "
येसाजी कंक , छत्रपती शिवाजी महाराजांचे ,
विशेष लष्कर प्रमुख अधिकारी , हिंदवी स्वराज्याचे ३० ते ३५ वर्षे पायदळाचे सेनापती म्हणोन भूषण . स्वराज्या -
- करीता अविरत कष्ट भोगले , आणि मरेपर्यन्त शिवविचार जोपासला . दक्षिणदिग्विजयासमयी , कुतुबशहा आणि छञपतींमधील संवाद खालीलप्रमाणे , व येसाजींची स्वराज्यनिष्ठा .....

कुतुबशहाने , छत्रपती शिवाजी महाराजांना म्हटले , महाराज आम्हांस तुमच्या सेनेमध्ये खूप प्रमाणात
घोडे दिसतात , पण एकही हत्ती दिसत नाही , तेव्हा महाराज सहजरीत्या म्हणून गेले , आमच्या फौझेमध्ये ,
आम्हांस हत्ती ठेवायाची जरवत नाही ; कारण आमचा
प्रत्येक मावळा हा हत्तीच्याहून अधिक ताकदवर आहे .
छत्रपती शिवाजी महाराजांच , हे बोलणं कुतुबशहाने खूपच मनावर घेतलं , आणि राजांस सिद्ध करण्यास सांगितले . महाराजांनी कुतुबशहाच्या प्रस्तावास सहमती
दर्शविली व कुतुबशहास म्हणाले , उद्या तुम्ही हत्तीशाळेत
आखाडयाचा इंतजाम करून ठेवा आणि आमचा जो
मावळा तुम्हास हत्तीसोबत लढवायचा असेल त्याला
, खुद्द आपण निवडावे . ठरल्याप्रमाणे हत्तीशाळेत
आखाडयाचा इंतजाम कुतुबशहाने केला , हा विशेष
खेळ पाहण्यासाठी रयतेला सुध्दा बोलावण्यात आले .
काही वेळात , कुतुबशहा आला ; त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आले . सांगितल्याप्रमाणे , कुतुबशहाने
निवड केली , राजांच्याच शेजारी उभे असलेले , येसाजी
कंक यांची ! कुतुबशहाने महाराजांस विचारले , क्या ये
लढेगा ? राजांनी येसाजी कंकांस आखाडयास उतरविले ,
आणि येसाजींचा हत्तीसोबत सामना सुरू झाला . पायदळ प्रमुख असल्याने येसाजींना सर्व प्राण्यांची माहिती होती .हत्ती या प्राण्याचा धावण्याचा वेग कमी असतो , त्याचाचफायदा घेऊन येसाजी हत्तीच्या मागे गेले व हत्तीची शेपुट खेचली ( हत्तीची एक कमजोरी होती , हत्तीची शेपूट ओढल्यावर हत्तीला लाथ मारता येत नाही . ) पुढे शेपूट खेचल्यामुळे हत्ती गरागरा फिरायला लागला , येसाजीही त्याबरोबर फिरायला लागला आणि दमून हत्ती बसला व सोंड वर केली , येसाजींनी हीच संधी साधली आणि सापकन सोंडेवर तलवारीचा वार केला , आखाडयात सर्व जण अगदी सुन्न झाले . हत्ती मरण पावला व येसाजींचा विजय झाला .

" अखंड भारताचा विजय आहे ".
|| जय हिंद ||
~ राहुल रमेशजी पाटील ,
(शंभूमाहितीगार)
(शंभूमाहितीगार)
ई-मेल : rahulp1298@gmail. com
भ्रमणध्वनी क्र. : 9579301838 / 7741923346 .

-----× समाप्त ×-----
No comments:
Post a Comment