खेड शिवापुर येथे हा जुना वाडा
हा वाडा शिवापूर, ता.भोर, पुणे येथील आहे.
राजमाता जिजाऊ साहेब व छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपणी येथे वास्तव्य होते.
1636साली जिजाऊ साहेब व बाल शिवाजी,शहाजी राजांकडे बंगलोरला गेले होते.
तिथे 4ते5 वर्षे राहिल्यानंतर परत त्यांना पुण्याच्या जहागीरीची देखभाल करण्यासाठी पाठविले.
बेंगलोर
वरून पुण्याला येताना ते प्रथम सिंहगडाच्या आश्रय घेऊन, शिवगंगा
खोर्याचे देशमुख कोंडे यांच्या संरक्षणात खेड-शिवापूर येथे मुक्कामी
होते(1639 ते 1641) त्या ठिकाणी शिवापूर येथे वाडा बांधला. तो हा वाडा.
त्यानंतर शिवाजी महाराज लालमहालात राहायला आले.( 1641-48).
त्यानंतर राजगडावर महाराजांची राजधानी होती. (1649 ते1674)
त्यानंतर रायगडावर राजधानी होती (1674 ते 1689).
1690ते 1697) जिंजी (तंजावर -मद्रास).राजधानी
1698 ते 1707 सातारा राजधानी.
* 1714- ते 1948 व आजपर्यंत कोल्हापूरला राजाराम महाराजांची राजधानी. (1948 ला भारतीय संघराज्यात विलीन केले)
*1707 ते 1848 सातारा येथे छ.संभाजी पुत्र शाहू महाराजांची राजधानी.
1848 ब्रिटीशांनी सातारा गादी मुंबई विभागात जमा केली.
No comments:
Post a Comment