विनोद जाधव एक संग्राहक

Friday 7 August 2020

सेनापती संताजी घोरपडे याचा शंभू महादेवाच्या डोंगरातील छावणी

 

📷📷
सेनापती संताजी घोरपडे याचा शंभू महादेवाच्या डोंगरातील छावणी 📷📷
-- साताराच्या ईशान्येस " महादेवचा डोगंर " हा ही संताजीच्या मुख्य छावणीचे जागा होती असे बंगालचे इतिहासकार जदुनाथ सरकार या छावणीत सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तहशीलचा भाग, माडंकी, कण्हेर, इस्लामपूर, जळभावी ही काहीशी डोंगराळ जागा असलेली गावे होत. दळणवळण ची सोय असलेली ही गावे गनिमीकाव्याच्या हालचाली करण्यासाठी योग्य होते. संताजी घोरपडे याचा मुख्य छावणीची व तळाची जागा होती हे यातून स्पष्ट होते ती लपण्याची जागा नाहीत (याबंदल काही संदर्भ आहे त आमच्या कडे)
संताजी घोरपडे याचा बलिदानाची जागा -- अगोदर मराठ्यांच्या इतिहासातील महत्त्व पुर्ण साधने म्हणून सागितले जाणार जेधे शकावली तील नोंद पहा --आषाढ मासी जून १६९७ संताजीस नागोजी माने यांनी महादेवाजवळ दगा देऊन मारिले....
वरील जेथे शकावलीचे चिकित्सा --मराठ्यांच्या इतिहासातील उपलब्ध संदर्भ नुसार कोणतही घराण्यातील कैफियत किंवा साधने मधून संताजी घोरपडे याचा बलिदानाची ठिकाणी जागा निश्चित नाही पण वरील हे (महादेवाजवळ) असे उल्लेख आहे यावर चर्चा करते।।
विविध समकालीन कालखंडात संदर्भ व नोंद नुसार स्पष्ट पुरावे मिळाले नाही त की संताजी घोरपडे याचा बलिदानाची ठिकाणी चा कोणत पण नागोजी माने व राधाबाई माने या उभयतांचे आलेली नोदं पाहिलीतर " घोरपडे घाटा"चा उल्लेख आहे..
घोरपडे घाट हल्लीच्या ' "जळभावी " गावापासून सुरू होतो. तर महादेवाचे प्राचीन देऊळ "कण्हेर "गावी आहे कण्हेर ते घोरपडे घाट अंतर चारपाच मैल आहे. जेधे शकावलीतील आलेली नोदं हेशिवचरित्रतील अतिशय विश्वसनीय साधन आहे त असे ग. भा.. मेहेंदळे, सुती माधव पगडी, रियासतकर नमूद केले आहे.
इतर कोणत्याही साधनातील नोदं मोघम स्वरूपाचे आहे त. पण मराठ्यांच्या इतिहासातील जेधे शकावलीत आलेली नोंद ग्राह्य धरली गेली आहे
जेधे शकावलीतील नोदंनुसार महादेवाचे प्राचीन देऊळ कण्हेर येथे आहे तसेच देऊळसमोर असलेल्या नदी व समाध्या आहे त त्या योग्य आहे त तसेच सदर कण्हेर इस्लामपूर हे संताजी घोरपडे याचा छावणीचे ठिकाण आहे हे वरील उल्लेख केला आहे.
आज कण्हेर तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथे सरसेनापती संताजी घोरपडे याचा समाधी आहे तो जेधे शकावलीतील नोदंनुसार महादेवाच्या देऊळतील उल्लेख नुसार आहे याचा नोदं घ्या
सेनापती संताजी घोरपडे यांच्या चार मुद्रा --
१)📷📷श्रीराजाराम चरणी तत्पर! संताजी घोरपडे निरंतर 📷📷
--इ. स. १६९३च्या सुमारास संताजीने रामचंद्र पंताना लिहिलेल्या पत्रावरील मुद्रा
२)०श्री राजाराम भूपाल भक्तसेनापते :शुभा!! संताजी घोरपडे तस्य मुद्रा भाति जय प्रदा!! --४ आँक्टोबर १६९१रोजीच्या हजीर मजालसी पत्रावरील मुद्रा
३)श्री राजाराम भक्तस्य जफतनमुलुकस्यच संताजी ++++--१एपिल १६९७रोजी संताजीने जयरामस्वामीनां लिहिलेल्या पत्रावरील मुद्रा
४)******
****
प्रभा संताची घोरपडे तस्य मुद्रा भाति जयप्रदा!!--१५ आँक्टोबर १६९३रोजी संताजीने राजाराम महाराजांनी मसूरच्या देशमुख विषय लिहिलेल्या पत्रावरील मुद्रा
अनेक लढाईत मुघल सैन्याचीदाणणादाणा उडविणार व मोगल नां धूळ चारणाया मराठ्यांच्या शूर सेनापती चरणीशी विन्रम अभिवादन!
साभार संतोष झिपरे

No comments:

Post a Comment

चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले

  चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले चोल साम्राज्य हे भारतातील मध्ययुगातील सर्वात मोठे, प्रदीर्घ कालखंड , सर्वात पराक्रमी ,सर्व ...