बकाजी फर्जंद यांस पाटीलकी बहाल २५ सप्टेंबर १६७५ ...
“शिवरायांचे ज्ञात अज्ञात कष्टकरी मावळे बकाजी फर्जंद...”
महाराजांची प्रामाणिकपणे सेवा करून त्यांना कठीण प्रसंगी साह्य करणाऱ्या हिरोजी फर्जंद प्रमाणे त्यांचा मुलगा बकाजी यांनाही महाराजांची सेवा एकनिष्ठेने केली... राज्याभिषेक प्रसंगी सेनापती, अष्टप्रधान, सुभेदार, किल्लेदार, नोकर चाकर, ब्राम्हण, पाहुणे, प्रजेला शिवरायांनी बक्षीस म्हणून, इनामवतानाचा लोभ न धरता आयुष्यभर आपली सेवा करण्याची संधी मिळावी अशी इच्छा व्यक्त केली....
स्वराज्याला भरभराटी आलो... वैभव प्राप्त झाले... जगभर शिवरायांचा नांव लौकिक वाढला.. मां सन्मानाची अभिलाषा न बाळगणाऱ्या या दोन निष्ठावान सेवकांच्या मुलाबाळांना काहीतरी मां द्यावा असे महाराजांना मनोमन वाटत होते महाराजांनी हिरोजी फर्जंद यांचा मुलगा बकाजी यास खामगाव मावळ येथील पाटीलकीचे कायमस्वरूपी वतन दिले २५ सप्टेंबर १६७५ रोजी पाटील वतनाची सनद बकाजीस दिली...
जय शिवराय जय जिजाऊ
ReplyDelete