शाबूसिंगास कृष्णाजी हे एकुलते एक पुत्र
महाराजाच्या खास ૩૩ पागेच्या सरदारात कृष्णाजी पवारांची गणना होती. अफजलखान यास महाराजानी प्रतापगडावर ठार मारले त्या प्रसंगी व त्यानंतर कृष्णाजी पवार यांनी जे शौर्य गाजविले यासाठी महाराजांनी कृष्णाजीना कणगी व करणगाव ही दोन गावे इनाम दिली
सुपे जि. अहमदनगर. येथे असलेली गढ़ी कृष्णाजी यांनी बांधलेली असून.एक शिवालय ही बांधले आहे.आजही हे शिवालय सुस्थीत आहे परंतू गढी शेवटच्या घटका मोजते आहे.
साबुसिंगाच्या पश्चात कृष्णाजी महाराजांच्या पागेचे सरदार व मोरोपंत पिंगळे यांना मदत राहिले
स्वराज्य जेथवर होइल तेथवर चौथाण महाराजांनी करार करुण दिला
शंकराजी राम आत्रे यांनी विचारले असता की पवारांचे शिक्कामोर्तब कसे करावे तेव्हा राजाच्या आज्ञेनुसार
पवार राज्याधिकारी प्राचीन त्यांचा शिक्का असेल तैसा रहावा त्या अर्थी पवार यांचा शिक्का चौखुटा राहिला.
No comments:
Post a Comment