विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 14 October 2020

इतिहासाच्या_पानातील_काही_अज्ञात_वीर_शिंदे_पुरुष भाग ७

 


इतिहासाच्या_पानातील_काही_अज्ञात_वीर_शिंदे_पुरुष
भाग ७
पोस्टसांभार :रोहित शिंदे
लखमु शिंदे ह्यास प्रमाणे ह्यांचे पूर्वाश्रमीचे उल्लेख काहीच मिळत नाहीत. त्यामुळे त्यांचे मूळ ठिकाण, वतन, वनश ह्या बाबत इतिहास पूर्णपणे अनभिज्ञ आहे.
बाजी शिंदेंचा उल्लेख येतो तो #मराठा_कालीन_पत्रांमध्ये.
त्यावेळ सेनापती संताजी घोरपडे छत्रपती राजाराम महाराजांशी बिघाड करून जिंजी वरून महाराष्ट्रात आले. त्यावेळेस हुकूमतपनाह रामचंद्र पंत अमात्य ह्यांनी त्यांस व इतर एक सरदारांस सेनापतींची समजूत काढण्यास पाठवले होते.
बाजी शिंदे ह्यांस अमात्य ह्यांस कडून स्वराज्याच्या सेनापती ची दिलजमाई ची जबाबदारी दिली जाते. ह्यांतच त्यांचा समकालीन स्वराज्यातील स्थान व योग्यता लक्षात येते.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...