भाग ६
पोस्टसांभार :रोहित शिंदे
६) #रेतोजी_शिंदे -
रेतोजी शिंदे हे बाजी जेधे (सर्जेराव) ह्यांच्याकडे सरदार होते.
१६८९ - १६९० च्या दरम्यान हे रेतोजी शिंदे #जिंजीस_जाऊन_छत्रपती_राजाराम_महाराजांना मावळातील वतनांच्या मसलती साठी भेटले होते. (जेधेंच्या वतीने)
त्या
काळात जेधेंचा शब्द मावळात प्रमाण मानला जात असे. व मावळातील सर्व
पूर्वाश्रमीच्या वतनदारांनी जेधेंवर ह्या बाबी सोपवला होत्या. म्हणजेच
सम्पूर्ण १२ मावळ खोऱ्यातील वतनाच्या मुद्दा सोडवण्याची जबाबदारी रेतोजी
शिंदे ह्यांच्या वर होती. व त्या साठी त्यांना जिंजी दरबारात पाठवले गेले.
ह्या वरून त्यांची योग्यता लक्षात येते.
No comments:
Post a Comment