भाग ८
पोस्टसांभार :रोहित शिंदे
(नाव अज्ञात)
छत्रपती
शंभाजी महाराजांच्या काळात हा पुरुष बत्तीस शिराळाचा ठाणेदार होता. ह्याचा
नक्की काळ ठरवायचं झाल्यास शंभाजी महाराज ह्यांच्या काळात #मिरज_चे_ठाणे_मोगलांनी_घेतले_होते,त्या वेळेस हा पुरुष बत्तीस शिराळाचा ठाणेदार होता.
No comments:
Post a Comment