भाग २
पोस्टसांभार :रोहित शिंदे
पोस्टसांभार :रोहित शिंदे
रामजी
राव शिंदे हे १६ व्या शतकाच्या पूर्वार्धात बहमनी सुलतानाच्या पदरी होते.
त्यावेळस कोकनातील वारराव कोळी हा सरदार बहमनी सत्तेस जुमानत नसल्याने
सुलतानाने त्याचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी रामजीवरावांवर दिली. व
त्यांनी ही दिलेली जबाबदारी समर्थ पणे पेलत महाबळेश्वर मार्गे कोकणात उतरून
इ.स. १५०८ ते इ.स.१५१० सतत दोन वर्षे संघर्ष करत वारराव कोळी याचा पडावं
केला.
ह्या विजय प्रतिथ्य रामजीरावांनी तिथे राम वरदायनी देवीचे मंदिर बांधले.
व
ह्या युद्ध नन्तर सुलतानाने त्यास कुडाळ व दादर येथे जहागीर दिली. त्यांचे
वनशज आजही तिथे आहेत व ते दसपट शिंदे म्हणून ओळखले जातात.आजही त्यांची
रामजीराव ह्यांच्या पासून सम्पूर्ण वनशावळ उपलब्ध आहे
No comments:
Post a Comment