विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 26 November 2020

*स्वराज्याचे छत्रपती आणि अष्टप्रधानमंडळ* भाग ६


 *स्वराज्याचे छत्रपती आणि अष्टप्रधानमंडळ*

भाग ६
*छत्रपती रामराजे महाराज 😘
राज्याभिषेक :- इ.स. १७४९ , राजधानी :- सातारा
प्रधानमंडळ :-
पंतप्रधान :- बाळाजी बाजीराव ( नानासाहेब ) / थोरले माधवराव पेशवे / नारायनराव पेशवे / रघुनाथराव पेशवे / सवाई माधवराव पेशवे
प्रतिनिधी :- जगजीवन परशुराम , श्रीनिवास गंगाधर / परशुराम पंडित
सचिव :- चिमणाजी नारायण / सदाशिव चिमणाजी
सेनापति :- मुरारराव घोरपडे

No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...