विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 26 November 2020

*स्वराज्याचे छत्रपती आणि अष्टप्रधानमंडळ* भाग ७


 *स्वराज्याचे छत्रपती आणि अष्टप्रधानमंडळ*

भाग ७
*छत्रपती धाकटे शाहूमहाराज 😘
राज्याभिषेक :- इ.स. १७७७ , राजधानी :- सातारा
मुद्रा :- श्री शंभो: पाद्कमल सेवाभिरुदयावहा । ' मुद्रेषा शाहूराजस्य रामसूनो विराजते ।।
प्रधानमंडळ :-
पंतप्रधान :- सवाई माधवराव पेशवे / बाजीराव रघुनाथ पेशवे ( दुसरे बाजीराव )
प्रतिनिधी :- परशुराम श्रीनिवास
सचिव :- सदाशिव चिमणाजी / रघुनाथ चिमणाजी / शंकर रघुनाथ

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...