विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 26 November 2020

*स्वराज्याचे छत्रपती आणि अष्टप्रधानमंडळ* भाग ५


 *स्वराज्याचे छत्रपती आणि अष्टप्रधानमंडळ*

भाग ५
*छत्रपती थोरले शाहू महाराज 😘
राज्याभिषेक :- इ.स. १७०८ , राजधानी :- सातारा
मुद्रा :- श्री वर्धिष्णुर्विक्रमे विष्णोः सा मूर्तिरिव वामनी । ' शंभुसूनो रिव मुद्रा शिवराजस्य राजते ।।
अष्टप्रधानमंडळ :-
पंतप्रतिनिधी :- गदाधर प्रल्हाद , परशुरामपंत त्रंबक
पंतप्रधान :- बाळाजी विश्वनाथ भट / थोरले बाजीराव / नानासाहेब पेशवे
पंतसचिव :- नारोपंत शंकराजी
पंत अमात्य :- अंबराव बापूराव हणमंते / महादजी गदाधर
मंत्री :- नारोराम शेणवी
सेनापति :- धनाजी जाधव / मानसिंग मोरे / खंडेराव दाभाडे
सुमंत :- महादजी गदाधर / आनंदराव रघुनाथ
न्यायाधीश :- शेनाजी अनंत
पंडितराव :- मुद्दगलभट्ट उपाध्ये
*छत्रपती थोरले शाहू महाराज यांनी पंत सचिव पद नारोपंत शंकराजी यांना वंशपरंपरागत दिले तसेच प्रंतप्रधान ( पेशवे ) हे पद वंशपरंपरागत भट घराण्याल्या दिले व राज्याचा कारभार सर्वोतोपरी पेशव्यांकडे सोपवला त्यामुळे पुढील काळात छत्रपतींच्या मंत्रीमंडळात तीन ते चारच नेमणुका होत असत.*

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...