विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 26 November 2020

*स्वराज्याचे छत्रपती आणि अष्टप्रधानमंडळ* भाग ९

 


*स्वराज्याचे छत्रपती आणि अष्टप्रधानमंडळ*

भाग ९
*छत्रपती शहाजी महाराज 😘
राज्यारोहण :-इ.स. १८३९ , राजधानी :- सातारा
अष्टप्रधानमंडळ :-
पंतप्रतिनिधी :- परशुराम श्रीनिवास
दिवाण :- नरहर रघुनाथ पराडकर
पंतसचिव :- चिमणाजी रघुनाथ
पंत अमात्य :- सखाराम बापूराव फडणीस
मंत्री :- रघुनाथराव जयंतराव
सेनापति :- बळवंतराव भोसले
सुमंत :- रामचंद्र गोपाळ
न्यायाधीश :- ज्योति त्रिंबक फौजदार
पंडितराव :- रामचंद्र्पंत रघुनाथराव
श्री :- नागेश सावंत.
संदर्भ :- स्वराज्याचे छत्रपती आणि अष्टप्रधान :- अविनाश सोवनी

No comments:

Post a Comment

देवास मोठ्या पातीचे तिसरे राजे सेनासप्तसहस्री #श्रीमंत_तुकोजीराव_पवार_महाराज (द्वितीय)

  देवास मोठ्या पातीचे तिसरे राजे सेनासप्तसहस्री #श्रीमंत_तुकोजीराव_पवार_महाराज (द्वितीय) 1795 च्या खर्ड्याच्या लढाईत निजामाला मराठ्यांनी गु...