विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 20 March 2021

बडोदा संस्थानचे सरकार श्री महाराजा सयाजीराव गायकवाड़ यांचा बडौदा येथील निवासस्थान लक्ष्मीविलास पेलेस

 


बडोदा संस्थानचे सरकार श्री महाराजा सयाजीराव गायकवाड़ यांचा बडौदा येथील निवासस्थान लक्ष्मीविलास पेलेस......... हा राजवाडा बडोद्याचे महाराज तिसरे सयाजीराव ह्यांनी १८९० साली १.८०००० रु. तइतक्या खर्चामध्ये बांधला. ७०० ऐकर परीसरात मध्यभागी बांधला .ब्रिटनच्या बकिंघम पंलेस पेक्षा चार पटीने मोठा आहे . परीसरात क्रीकेट मैदान , टेनिस कोर्ट , गोल्फ आणी संग्रहालय उभारले आहे .१२ वर्ष बांधकामास लागले .....१६९ खोल्या असुन दरबार भव्य दिव्य असा आहे . तिसरे सयाजीराव यांनी आपल्या कारकिर्दीत बडोद्याचे संस्थान वैभवसंपन्न केले. तसेच बडोदा शहरात ईमारती , ऊद्याने , मैद्याने , कारंजा , मोठमोठीरस्ते तयार करुन बडोदा शहर घडवले . लक्ष्मी विलास पॅलेस अद्भूत आहे त्याची वास्तु रचना , रंग काम , कल्पकता ही डोळे दिपावनारी आहे ....

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...