विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 14 May 2021

मराठा साम्राज्याचे पंतप्रधानपद पेशवे भाग ३

 






मराठा साम्राज्याचे पंतप्रधानपद पेशवे

भाग ३
श्रीवर्धनकर (भट) देशमुख व घराण्यातील पेशव्यांच्या कारकिर्दीचा काळ असा होता :
बाळाजी विश्वनाथ पेशवे
(इ.स.१७१४-१७२०)
पहिले बाजीराव पेशवे
(इ.स.१७२०-१७४०)
बाळाजी बाजीराव पेशवे
ऊर्फ नानासाहेब पेशवे (इ.स.१७४०-१७६१)
माधवराव बल्लाळ पेशवे
ऊर्फ थोरले माधवराव पेशवे (इ.स.१७६१-१७७२)
नारायणराव पेशवे
(इ.स.१७७२-१७७४)
रघुनाथराव पेशवे
(अल्पकाळ)
सवाई माधवराव पेशवे
(इ.स.१७७४-१७९५)
दुसरे बाजीराव पेशवे
(इ.स.१७९६-१८१८)
दुसरे नानासाहेब पेशवे
(गादीवर बसू शकले नाहीत)
खालील व्यक्ती पेशवाईतील कर्तबगार व जबाबदार म्हणुन ओळखल्या जातात.
गोविंद हरी पटवर्धन
गोविंद बल्लाळ बुंदेले
त्र्य़ंबक नाना पेठे
नारो अप्पाजी तुळशीबागवाले
नारोशंकर
. यांनी चिमाजीअप्पा यांच्या वसई मोहिमेत पोर्तुगीजांकडून लुटून मिळविलेली विशाल घंटा नाशिकच्या नारोशंकर मंदिरावर आहे.
बाबूजी नाईक बारामतीकर
बाळाजी जनार्दन भानू ऊर्फ नाना फडणीस
बाळाजीपंत नातू
मल्हारराव होळकर
आणि इतर होळकर
महादजी शिंदे
आणि इतर शिंदे
राम विश्वनाथ म्हणजेच रामशास्त्री प्रभुणे
विठ्ठल शिवदेव विंचुरकर तथा दाणी
विठ्ठल सुंदर परशुराम
सखाराम बापू
हरिपंत फडके
रघुनाथरावांच्या दत्तक पुत्राचे, अमृतरावाचे वंशज डॉ. उदयसिंग पेशवा पुण्यात राहतात. आणि समशेर बहादूर यांचे वंशज बांदा येथे राहतात.

No comments:

Post a Comment

! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !!

  ! ! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !! प्रस्तुत वंशावळीची मांडणी आपणास तीन टप्प्यात करावी लागेल. १] श्रीमन्नारायण...