1704 जानेवारी -फेब्रुवारी मराठ्यांनी नर्मदा पार करून मोगलाई तील अनेक खेडी व शहरे लुटुन फस्त केला कारण औरंगजेबा यांना तोरणा किल्ला घेतला होते सरदार नेमाजीराव शिंदे यांचा नेतृत्व खाली आग्रा वर मराठे चाल करतील की काय याची धास्ती औरंगजेबाला वाटली .. कारण फिरोजजंग वह्राडा भागात होते तेव्हा नेमाजीराव शिंदे याच्या वर शहजाद बेदरबख्त व फिरोजजंग यांस नेमणूक औरंगजेबा यांना केला. वह्राडामधुन मराठयाने बाहेर काढण्यासाठी बेदरबख्त व फिरोजजंग निघाले पण नेमाजीराव शिंदे च्या नेतृत्वाखाली मराठ्याच्या पराक्रम समोर आपले पराभव निश्चित आहे हे लक्षात घेऊन बेदरबख्त यांना आजारपणाचे सोंग घेतले. .फिरोजंजंगला नेमाजीराव शिंदे याने पिटाळले .व नेमाजीराव नर्मदा नदीच्या पलीकडे मोगल प्रदेशात आक्रमण करण्यासाठी निघून गेले .पण फिरोजंजंग याने आपणच मराठे सरदार नेमाजी शिंदे चा पराभव केल्याची बातमी औरंगजेब बादशहा ला दिले. व" सिपाहसालार" ही पदवी मिळविले पण खरी बातमी समजल्यावर बादशहाने हे पदवी काढून ही घेतली. नेमाजीराव शिंदे मोगलाने चांगलाच झोडपत होता. मराठे माळव्यात घुमले. काही भागात चौथाई वसुली मराठ्यांनी बेगुमान चालू केला. वह्राडाचा सुभेदार रूस्तुमखान यास मराठ्यांनी अगोदरच कैद केले.हे बातमी माळव्याचा सुभेदार व शाहिस्तेखानाचा मुलगा व औरंगजेबाचा मामेभाव अबु नसरखान हे घाबरून गेला . व उज्जैनच्या किल्ल्यावर लपून बसला . त्यामुळे माडंवगडचा किल्लेदार मराठ्याना तोंड देऊ शकला नाही. औरंगजेबाच्या राजधानीचे परिसरात मराठे मुगयासारखे कुरतडत होते. यावेळी बादशहाने आपल्या मामेभावाला मावळच्या सुभेदारीवरून काढून आपला मुलगा बेदारबख्त यास नेमले.यावरून एकाच गोष्ट लक्षात घ्या की औरंगजेबा महाराष्ट्र मध्ये असताना उत्तर भारतात मराठ्यांनी सरदार नेमाजीराव शिंदे च्या नेतृत्वाखाली मोगलाई प्रदेशात कशीप्रकार गोधंळ उडवली होते कारण बादशहा स्वतःच्या मुलगा बेदारबख्त यास तेथे सुभेदार केला. बाकी आपण ........
आमच्या कडे असलेल्या संदर्भात सहभागी हे एक स्वतंत्र लेख सरदार नेमाजीराव शिंदे मराठ्याच्या पराक्रम वर दिले आहे सोशल मीडियावर असलेल्या इतर पोस्ट शी संबंध नाही.
मा . श्री. रणजीत दादा जगताप
(अखिल भारतीय मराठा महासंघ युवक प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र राज्य)
मा. श्री. संतोष झिपरे
(अखिल भारतीय मराठा महासंघ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य )
9049760888