विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 12 October 2022

९६ कुळी मराठा म्हणजे नक्की काय?

 


९६ कुळी मराठा म्हणजे नक्की काय?
क्षात्र समाजात सोमवंश व सुर्यवंश असे दोन प्रमुख वंश आहेत. तसेच क्षत्रिय समाजातील महाराष्ट्राती मराठी असलेल्या काही कुळांनी एकत्र येउन आपल्या वंशाचा इतर कुळंशी संकर होऊनये म्हणून रोटी बेटीचा व्यवहार, उपस्थित क्षत्रिय कुळांच्या बाहेर न करण्याचे बंधन घातले .पुढे बर्याच प्रमाणात ही तत्त्व पाळलेही गेले. त्या वेळी त्या एकत्र आलेल्या कुळांची संख्या ९६ होती म्हणूही कुळे स्वतःला ९६ कुळी मराठा असे संभोद्तात.
या कुळांना बर्याच शतकांपासुन राजवंशाची मान्यता मिळालेली आहे. ९६ कुळे ही आड्नावांनी आहेत परंतु बर्याच वेळेस आडनाव हे गावांची नावे, व्यवसाय, किंवा पुर्वापार मिळलेली पदवी अशा स्वरुपाचे असते ते पड्नाव असते व म्हणून खरे आड्नाव (कुळी) स्वतःला माहीत असणे व आपल्या पुढ्च्या पिढ्यांना माहीत करुन देणे आपले कर्तव्य आहे.
९६ कुळांची यादी:- अहीर-राव(अहीरराव) ,आंग्रे, आंगन (आंगने), बागवे, बागराव, बांडे, बाबर, भागवत, भोसले, भोवारे, भोगले, भोईटे, बिरादार चालुक्य (चालके ), चव्हाण, ढमाले, ढमढेरे, धीतक, ढवळे, ढेकळे, ढोणे, ढोले, दरबारे, दळवी, देवाडे॔, दाभाडे, धर्मराज, देवकाते, धायबर, धुमाळ, इंगळे, गुंड, गव्हाणे गुजर (गुर्जर), गुज्जर, गायकवाड, गंगाईक, घाटगे, हंडे, हरफळे, हारू जाधव,(यादव), जगदाळे, जगधने, जगताप, काळे, कालमुख / कलमकार कलचुरी (कचरे , चेदी), काकडे, कदम, खंडागळे, खडतरे, खैरे, कोकाटे, लाड़, मधुरे, मालपे, माने, मालुसरे, महाडीक, म्हाम्बर, मुळीक, मोरे (मौर्या), मोहीते, नलावडे, नालंधिरे, निकम, निसाळ पवार /(पोंवार ,परमार), प्रतिहार, परिहार, पानसरे, पांढरे, पाठारे, प्रोक्तात, पालवे, पल्लव, पलांढ, पिंगळे, पिसाळ,फडतरे, फाळके, फाकडे, फाटक राठोड (राष्ट्रकुट), चंदेले (चंदेला), राणे, राऊत, रेणुसे, शिलाहार, शेलार, शंखपाळ (संकपाळ), शिंदे, शितोळे, शिर्के,साळवे (साळवी), सातवाहन, सावंत, साळूंखे(सालुंके,सोलंकी), सांभारे, शिसोदे(सिसोदिया), सुर्वे, क्षीरसागर, ठाकुर, तायडे, तावडे, तोंवर, तुवर, तोमर(तावरे), तेजे, थोरात, थोटे, विचारे, वाघमारे, वाघळे, विंचूरकर[ संदर्भ हवा ] चव्हण.
loading...
टीप:- सदर माहितीचे लोकांना ञान असावे म्हणून पोस्ट केली आहे. त्यावर जातीयवादी टीका करत बसू नये. ह्या वरून मी जातीयवादी आहे असा कोणीही “गैरसमज करून घेऊ नये.” सदर नावांची यादी सदोष असण्याची शक्यता आहे.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...