विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 23 May 2023

बागलाण मोहिते

 

बागलाण मोहिते
पोस्तसांभार :;धीरजराजे हंबीरराव
 
भिकुजी प्रथम
मालोजी दख्खणी (विठोजीराजेभोसले पुत्र मालोजीराजे भोसले द्वितीय
मुंगीकर
चाकर(मुहम्मंद ताहीर)
भिकुजींना आलेली नंतरची फर्माने आहेत त्यात भिकुजी , भिकुजीमोहितेहंबीरराव,भिकुजी मोहिते व पुर्वीची फर्माने भिकुजी चव्हाण व भिकुजी मोहिते नावाने होती यावरून चव्हाणहंबीररावमोहिते हे नावापुढे लावण्याची परंपरा मोहिते घराण्यात होती याची पुष्टी होते . मालोजी दख्खण म्हणजे शहाजीराजेंचे व शरीफजीराजेंचे चुलत भाऊ मालोजीराजे दुसरे (मुंगीकर राजेभोसले) यांचाही उल्लेख फर्मानात आलेला आहे त्यात बागलाण विलायत हस्तगत करण्यासाठी औरंगजेबाने मुहम्मद ताहिर सोबत स्वतःचे 2000 हजार स्वार व मालोजीराजेंचे 3000स्वार व 2000प्यादे पाठवुन रवाना केले अशी नोंद फर्माणात आहे .यावरून मालोजी राजेभोसले मुंगीकरराजे यांना भिकुजी चव्हाणहंबीररावमोहिते इ.स 1638-39 दरम्यान मोगलाईत समकालीन होते हे स्पष्ट होते .
सदरील फर्माणे इ.स (1639,1640) सालात सुटलेली आहे.
फर्माणात औरंगजेब बादशाहचा चाकर मुहम्मद ताहिर चा उल्लेख आलेला आहे त्याने भिकुजींच्या कार्याची (प्रशासकिय सेवेची)दखल बादशाहस सांगितलि होती .
शहाजान बादशाहाने औरंगजेबाकडुन बागलाणचा इजाफा घेतला अशी नोंद फर्मानात आहे शिवाय साल्हेर मुल्हेर मोरा हरगढ हातगढ बावणा सालोदह चौरेल हा भाग मुघलांच्या ताब्यात आल्याच्या नोंदि व साल फर्मानात आहे बादशाहनामात त्याची पुष्टी होते तो पीपुल नंतर मोगलाईत आले त्यासंदर्भातील उल्लेख फर्मानात आहे . भिकुजींनी उत्तम प्रकारे कामगिरी करून डोके वर निघेल असे बादशाहने फर्माणात भिकुजींना संबोधित केले आहे.




No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...