भाग 4
पोस्तसांभार :https://misalpav.com/node/47423
सावित्री नदीच्या उगमापासून मुखापर्यंत मोरे घराण्याने
१) शिंगोट्याला श्री महाबळेश्वर
२) पर्वतला श्री मल्लिकार्जुन
३) चकदेवला श्री शैल्य चौकेश्वर
४) घोणसपूरला श्री मल्लिकार्जुन
५) तळदेवला श्री तळेश्वर
६) गाळदेवला श्री गाळेश्वर
७) धारदेवला श्री धारेश्वर
८) माळदेवला श्री माळेश्वर
इत्यादी आठ की सात? शिवपुऱ्या निर्माण केल्या. (६)
जावळीप्रांतात जांभूळखोरे, जोरखोरे, शिवथरखोरे, कांदाटखोरे, ताजमहाल?, बामणोली, चतुर्बेट, सोलसखोरे, इत्यादी १८ महाल? (विभाग) होते. (६)
जावळी मुलखातल्या घाटांबद्दल सांगायचं झालं तर पारघाट, कोंडेनळी घाट, रडतोंडी घाट, ढवळाघाट, हातलोटचा घाट, सापळाखिंड, कावल्या-बावल्या, अन्नछत्राची नाळ, बोराटयाची नाळ, वरंधा-घाट, आंबेनळीघाट इ.लहान मोठे सुमारे ६०-६२ घाट होते. (६) ते पुढीलप्रमाणे(७)...
१) ताम्हीणी
२) सातपायरी/सातीपडी
३) सवत्या
४) निसणी/देव
५) लिंग्या
६) थिबथिबा
७) कुंभा
८) कावळ्या
९) बोचेघोळ
१०) निसणी
११) गायनाळ
१२) बोराटा नाळ
१३) सिंगापूर नाळ
१४) आग्यानाळ
१५) फडताड नाळ
१६) शेवत्या घाट
१७) मढेघाट
१८) उपांड्या
१९) आंबेनळी
२०) गोप्या
२१) सुपेनाळ
२२) भोवऱ्या
२३) खुटा
२४) पाळदार
२५) सुनेभाऊ/पारमाची
२६) वरंध
२७) वाघजाई
२८) कुंभनळी
२९) चिकणा
३०) चोरकणा
३१) अस्वलखिंड
३२) ढवळे
३३) सापळखिंड
३४) सावित्री
३५) दाभिळटोक
३६) रानकडसरी
३७) आंबेनळी
३८) केवनाळे
३९) पारघाट
४०) क्षेत्रपाळ
४१) कुडपण
४२) हातलोट
४३) कोंडनाळ
४४) अंगठेसरी
४५) नळी
४६) तेल्या
४७) मारखिंड
४८) कांदाट
४९) आंबिवली
५०) शिडीडाक
५१) रघुवीर
५२) भैरोबा
५३) नागसरी
५४) निवे
५५) तिवरे
५६) अंगठेसर
५७) कलावंतीणीची डाक
५८) मोरंगेची व्हळ
५९) सर
६०) शिडीची वाट
६१) डिचोली
६२) नांदिवसे
६३) दुर्गाची सरी
६४) पोफळी
या व्यतिरिक्त नवीन सापडलेल्या लहानमोठ्या अशा बऱ्याच घाटवाटांची नावं इथं सांगता येतील, जी वरील यादीत नाहीत.
किल्ल्यांविषयी सांगायचं तर रायगड, लिंगाणा, चंद्रगड, खेळणा?, कांगोरी, कावळया, मकरंदगड, सोनगड, चांभारगड, महिपतगड, प्रतापगड (भोरप्या), रसाळगड, सुमारगड, जननीदुर्ग, वासोटा इ. किल्ले होते. (६) (७)
१) कुर्डुगड
२) मानगड
३) रायरी
४) लिंगाणा
५) कोंढवी
६) महिमंडणगड
७) जंगली जयगड
८) पन्हाळघर
शब्दसुची -
१) जिल्हा - (पु.) [अ. झिलम]
प्रांताचा भाग, पर्गणा
२) तर्फ/तरफ - (स्त्री) [ अ. तर्फू - तरफू]
दिशा, बाजू, पक्ष, तालुका, पेटा.
३) सुभा - (पु.) [फा. सुबा] प्रांत, प्रांताधिकार,
प्रांताधिकारी. "यानें अदावतीनें सुभा ( = सुभेदाराकडे )
जाऊन चुगली केली"
(वाड - बाबा २/३)
म्हणजेच वर दिलेल्या गावांची नेमकी ठिकाणं पाहता ताम्हीणी घाट ते कुंभार्ली घाटांदरम्यान जावळी प्रांत/ खोरं येतं याची खात्री पटते.
खरंतर शाहू दप्तरात या सगळ्या याद्या आल्या आहेत आणि त्यात शंका घ्यायला थोड्याफार नक्कीच जागा आहेत. पहिलं म्हणजे ज्या ज्या ठिकाणी हे सुभे सांगितले आहेत त्या त्या ठिकाणी मोरेंचं वास्तव्य नक्कीच असणार, म्हणजे त्या ठिकाणी मोरेंचे राहते वाडे असायलाच हवेत. बरं त्याचं ठिकाण, तेही संरक्षण दृष्टीनेही चपखल असायला हवं. आजूबाजूला सैन्य मुक्काम करू शकेल, दारूगोळा ठेवता येईल अशा जागाही असायला हव्यात आणि अगदी युद्धाच्या वेळी गरजच पडली तर बाजूच्या सुभ्यात असणारं मोरेंचं सैन्य चटकन मदतीला येऊ शकेल अशा ठिकाणी सुभा असायला हवा.

हा
फ़ोटो वरंधा घाटातुन घेतला आहे. त्या मधे, सुंदरमठ हा खालच्या बाजुला
दिसत आहे तसेच वर जी घरे दिसत आहेत त्या ठिकाणी पुर्वी चंद्रराव मोरे
यांचा वाडा होता. ज्यांच्या कडुन छत्रपति शिवाजी महाराजांनी जावली जिंकुन
घेतली.
चंद्रराव मोर्यांच्या वाड्याचे अवशेष
उदाहरणादाखल
असं सांगता येऊ शकेल कि शिवथरघळीच्या वरच्या बाजूला चेराववाडीच्या हद्दीत
मोरेंचा वाडा आहे. पण शिवथर हा एक सुभा न सांगता एक तर्फ सांगितलेली आहे.
श्री राम वरदायिनी
पार गावातील श्री राम वरदायिनी व श्री वरदायिनीचे मंदिर.
जावळी गावातील चंद्रराव मोरेंच्या वाड्याची जागा
राजे
चंद्रराव मोरे यांचे कुलदैवत श्री नीरपजि देवी मंदिर उचाट ,सातारा येथे
स्थित आहे. जावळीचे राजे चंद्रराव मोरे यांचे बंधु गोविंदराव राजे मोरे
(१४९० ते १५१०) यांचा निवासी वाडा चंद्ररावांचा वाडा देखील पहाता येतो.
No comments:
Post a Comment