विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 23 September 2023

पवार सरदार यादी

 


पवार सरदार यादी
१) शिवपुर्व काळ
• पवार विश्वासराव .
सरदार रामजी विश्वासराव
शहाजीराजे यांचे बंधु शरिफजी यांच्या पत्नी याच विश्वासराव घराण्यातील होत.
विजयराव सिधोजी विश्वासराव
२) शिवकाळ
शाबुसिंग पवार ,
सरदार कृष्णाजी पवार ,
यशवंतराव रामाजी विश्वासराव
शिवराज्ञानी सोयरबाईसाहेब यांची कन्या दिपाबाईसाहेब यांचा यशवंतरावांशी विवाह.
३) राजाराम महाराज काळात
सरदार बुबाजी पवार ,
सरदार रायाजी पवार
सरदारकेरोजी पवार
४) ताराराणीसाहेब काळात
सरदार काळोजी पवार ( नंतर शाहु पक्षात )
सरदार संभाजी पवार
५) थोरले शाहु काळ
सरदार काळोजी पवार , ( शाहु पक्षात प्रवेश )
काळोजीस चार पुत्र खालील प्रमाणे
सरदार कृष्णाजी पवार
सरदार तुकोजी पवार ( देवास थोरली पाती )
सरदार जिवाजी पवार ( देवास धाकटी पाती)
सरदार मनाजी पवार
सरदार ऊदाजी पवार
सरदार बाबुजी पवार
महाराजा राजे यशवंतराव पवार ( पानिपतमध्ये खर्ची )
श्रीमंत राजे पवार घराणे सामाजिक प्रतिष्ठान. महाराष्ट्र्र

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...