लेखन :
सिंहावलोकन पाटणकर
अहमदनगरक्या राज्याची व्यवस्था फतेखन पाहू लागला हा फार दुष्ट व जुलमी होता . अहमदनगर रज्य विजापुरच बादशहा व मोगल यांनी समूळ नाष्टकरवे व त्याबद्दल मोगलांनी विजापूर कारण धारवाड किल्ला मुलुख आणि सोलापूर किल्ला द्यावा असे ठरले .या सैन्यात ज्योट्याजिराव आणि त्यांचे पुत्र बहिर्जिराव यांना त्या सैन्यात प्रमुखत होते. रंदुल्ला खान मोगल सरदार पाशी मुलुख मागितला परंतु त्यांनी देण्यास नकार दिला
फत्तेखान अहमदनगर क्या बादशाह स ठार करून कारभार करू लागला व शहाजहान पाशी क्षमा मागू लागला खविंनदा करिता मी भयंकर कृत्य केले वगेरे मजकूर त्याने कळविला .शहाजी राजे यांनी पुंडवा केल्याने मोगलांना त्या प्रांताचा वसूल सुरळीत मिळेना .तेव्हा शहाजहान इस.1635 मद्ये विजापूर बद्दशहा वर स्वारी करयचा बेत केला त्याने विजापूर दरबारी वकील पाठवून त्याचा मार्फत बोलणे केले की तुम्ही शहाजी चां पक्ष सोडावा परिज्याहून नेलेली मुलुख मैदान तोफ परत द्यावी v अहमदनगर राज्याचे सर्व कीले परत द्यावे म्हणजे सोलापूर कीला तुमच्याकडे राहून तुमची पूर्वीची राज्यसीमा कायम केली जयल परंतू विजापुर करणं या गोष्टी मान्य नव्हता त्यामुळे मोगल बादशहा ने मोठे सैन्य जमवून शहाजी व विजापूर वर पाठवले.मोगल सरदार खानडोरान विजापुर मुलखात शिरून त्याने नळदुर्ग सोलापूर वगेरे प्रांत घेऊन कोल्हापूर.मिरज आसपास छावणी घातली. विजापूरकर यांनी आपल्या सैन्याची तयारी केली. बहीर्जीराव आणि त्यांचे पुत्र हिरोजीराव यांना त्यावेळी दोन्हीकडून मोठे संकट प्राप्त झाले मोगलांची शक्ती फार झाल्याने व त्यांना कुमक येत असल्यामुळे त्यांचा पराभव करणे सोपे न्हवते तथापि बादशाह कऱ्यकरिता प्रानंकित संकट सोसण्यास व पराक्रम करण्यास ते तयार होते पण वतनी गावातील प्रजेस त्रास होऊ नये याची तजवीज करायची होती . त्यामूळे मसलत होऊन बहिर्जोरव यांनी विजापूर सैन्यात जावे आणि हीरोजिराव यांनी काही लोकांनींशी पाटण महालाची सरर्क्षण करावे.
बहिर्जीराव लषकरास जाऊन मिळाले लढाई झाली . बहीर्जिराव यांच्याजवळ पाच हजार सैन्य होते त्यांनी अनेक ठिकाणी मोगली सैन्याचा ठाण्याचा पराभव केला व काही चालू दिले नाही. नंतर शहाजी राजे आणि विजापूर सैन्य एकत्र येऊन मोगलांशी लढले त्यांचा मोगलांचा इलाज झाला नाही तेव्हा मिरज कोल्हापूर व आसपास चां प्रदेश परत करावा असा हुकूम मोगल दरबारतून सुटला .हा हुकूम सुटताच बुभुक्षिन लांडग्या प्रमाणे मोंगल सैन्य इकडे तिकडे भटकू लागले काही टोळ्यांची नीरा नदी पर्यंत मजल गेली हिरोजिराव पाटणकर हे रामोशी वगेरे लोक जमवून पाटण महलाची संरक्षण करीत होते.त्यांना बऱ्याच टोल्यांशी सामना केला .एक लढाई पूर्ण एक दिव सामना करून त्यांचा पराभव केला कित्येक लोक मारून बाकीचे हुसकावून लावले .
त्या लढाईचा शेवट होऊन मोगल व विजापूर बादशाह यांच्यात तह झाला आणि व विहापुरकरांचा बराच मुलुख मोगलांना मिळाला .
No comments:
Post a Comment