विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 4 January 2024

राक्षसभुवनची िंढाई

 

रक्षसभुवन ची लढाई मधील सरदार पाटणकर घराण्यातील सरदार बाजीराव पाटणकर यांचा नावलौकिक

राक्षसभुवनची िंढाई :
 लेखन :

सिंहावलोकन पाटणकर

यावेळी दतक्षण िीरी राक्षसर्भुवनावर दहा-पंधरा हजार फौज व गारदी व िोफखाना घेऊन तवठ ठल
सुंदर रातहला होिा. त्यावर पेशव्यांच्या सैवयाने झडप घािली. चार-सहा घटका तनकराचे युद्ध होऊन
मोगलांचा मोड झाला. तबठ ठल सुंदर, तवनायकदास व खंदारचा राजा हे मारले गेले . उदाजी पवार,
जोत्याजी घाटगे, मालोजी घोरपडे, बाबूराव जंगी, माधवराव व रघुनाथराव शपगळे, बाबूराव जाधव, शहाजी
सुपेकर, जयाप्पा जाधव, बाजीराव पाटणकर. , तशवराव पवार, मुरादखान, अजमखान पठाण आतद सोळा
सरदार पाडावाि सापडले . तशवाय मोगलांच्या कमीि कमी वीस िोफा, पधरा हिी, घोडे, उंट, बैल, डेरे,
राहुट्ा वगैरे सवच सामान मराठ्ांचे हािी सापडले . अशा रीिीने मोगलांचा परार्भव झाला. या युद्धाि
मराठ्ास जे यश आले त्याचे श्रेय माधवराव पेशव्यांच्या शौयच, धोरण व व्यवन्स्थिपणा याकडे जािे. [खरे र्भाग
१,] रघुनाथरावानेही पेशव्यांच्या शौयाबद्दल गौरवोद गार काढून गोतपकाबाईस कळतवले आहे.
राक्षसर्भुवनावर तनजामअल्लीच्या फौजेचा मराठ्ांनी धुव्वा उडतवला हे ऐकू न तनजामअल्ली थंड पडला.
तवजयी मराठा फौज आपला पाठलाग करीि येईल या र्भीिीने त्याने औरंगाबादच्या तदशेने कू च के ले [खरे,
र्भाग १, ३४२-४३.] आतण गोदािीरी ज्या होड्या उिाराकतरिा ठेतवल्या होत्या त्याचा नाश के ला. गोदावरीला पूर
आल्यामुळे िी दुथडी वाहि होिी. त्यामुळे िीस उिार तमळणे अशतय होिे. तनजामअल्ली औरंगाबादेस
येऊन पोचल्यावर त्याच्या पाठोपाठ त्याचा औरंगाबादचा गव्हनचर मुरादखान यास मराठ्ांनी आपल्या
ै देिून सोडवून त्यास औरंगाबादेस तनजामअल्लीकडे िहाच्या अटी घेऊन रवाना के ले . एक कोट मुलूख,
दहा लाख रुपये आतण िीन तकल्ले सलुखासाठी मराठ्ास द्यावे अशी मराठ्ांची मागणी होिी. [तकत्ा ५७५; रा.
खं. १३. ८५.] तनजामअल्लीने ही मागणी नाकारल्यावर मराठे औरंगाबादेवर चालून गेले . पण अनेक कारणांमुळे
मराठ्ास तनजामाचा पूणच परार्भव करिा येईना. पावसाळार्भर मराठा सैतनक रणांगणाि असल्यामुळे युद्धास
कं टाळून घरी जाण्याची वाट पाहू लागले . इितयाि तिकडे कनाटकाि हैदरअल्लीने मराठ्ांचा मुलूख
पादाक्रांि के ल्याच्या बािम्या येऊन ठेपल्या. अशा न्स्थिीि तनजामअल्लीशी िह करणेच पेशव्यास र्भाग
पडले . िहाि उदगीरच्या िहािला साठ लाख व नवीन बावीस लक्ष असा एकं दर ब्याऐंशी लक्षावर २५
सप्टेंबरला िह कायम झाला. उर्भयिानी युद्धप्रसंगी एकमेकांचे सहाय्य करावे असा करार ठरला.
राक्षसर्भुवनाची लढाई १० ऑगस्टला होऊन वरील िह २५ सप्टेंबरला कायम झाला.
िह होि असिांच १९ सप्टेंबरला तनजामअल्लीने सलाबिजंगाला ठार मातरले . पुढे १७६४ च्या
ऑगस्टाि औरंगाबादचा कारर्भारी महमद मुरादखान यास तफिुरीच्या आरोपावरून अटके ि ठेतवले व
१७६५ च्या जूनमध्ये त्यास ठार मातरले . [पे. द. २८, ले . १०६.]
तनजामाकडून जो मुलूख तमळाला त्यापैकी ३२ लाखाचा जानोजी र्भोसल्यास तदला आतण बाकीचा
तनरतनराळ्या सरदारास बाटून तदला. गोपाळराव पटवधचनास तमरज तदली. र्भवानरावास त्याचे पूवीचे
प्रतितनतधपद तदले . गमाजी यमाजी यामुळे असंिुष्ट रातहला.
बाळाजी जनादचन उफच नानासाहेब फडणीस यास फडतणशी तदली. या िहापासून िो िह १७९५
पयंि तनजाम व पेशवे यांचे तविुष्ट आले नाही.
राक्षसर्भुवनावरील तवजयामुळे माधवरावाचा दरारा आतण वचक दतक्षणउत्रेच्या राज्यकारर्भारांि
बसला. [सरदेसाई, म. तर. तनग्राहक माधवराव,] इथून रघुनाथराव मागे पडून माधवरावाकडे मराठी सत्ेची सवच सूिे
आली.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...