विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 26 May 2024

!!इतिहास प्रसिद्ध नातेपुते कर देशपांडे घराणे!!

तळटीप:--आजरोजी दोन पत्र आढळून आले आम्हाला
लेखांक २१२ १६०९ वैशाख शुध्द ३
सके १६०९ प्रभव नाम संवत्छर वैशाख सुध त्रितीया आदितवार सु॥ सबा समानीन अलफ सन हजार १०९६ कारणे राजश्री त्रींबक काकाजी व राघो काकाजी यासि होनाजी बाबाजी व नागोजी बाबाजी देशकुलकर्णी का। सांगोला पा। माण लेहून दीधले पत्र ऐसे जे आपणास काल कठीण पडिला व पाठी कोन्ही नाही यास्तव तुह्मापासून आत्मकार्य लागी घेतले होन ५०० पाचसे घेऊन तुह्मास कर्याती सांगोलाचे देसकुलकर्णाचे तकसीम चौथी दिल्ही असे बितपसील ऐन कुलहक होन ४५305 पंचेतालीस पैकी चौथाई होन ११।. सवा अकरा पैकी गाऊ तोडून दिल्हे बितपसील
३305 मौजे वाडेगाऊ ३ मौजे सोनद
२305 मौजे चिचाली १ माणेगाव
१305 पेठ वजीराबाद होन १। मडसिंगे होन २305 पैकी
------ ------
६305 ५।
एकूण होन ११। सवा अकरा व कसबे सांगोलेचे इनाम चावर .॥१२॥. पैकी बाग बिघे 305१२॥ व जिराती चावर नीम ॥. पैकी चौथी तकसीम बिघे १८ यासि बाग बिघे 305३ व जिराती बिघे 305305१५ तुह्मी खाऊन सुखे असावे व सदरहू गावी मोढे आपल्या गावा घाले आपण खावे दर मोढेस मीठ 305.।. होन 305.।. द्याल प्रा। घेत जाणे व दर गावास जुतेजोडा १ व बाजार पेठ वजीराबाद घेत जाणे व वृत्तीमुले का। मजकुरी जे उपेद्र होईल ते चौथे ठाई वाटून देऊ व वृतीमुले टका पडेल तो चौथे ठाई तुह्मी द्यावी व नवी वृत्ती जे साधेल ते तुह्मास आह्मी निमे देऊ त्यासी जो काये टका पडेल तो तुह्मी द्यावा व रान होऊन काठ व बाजे हक जो येईल तो चौथेठाई वाडून देऊन सदरहू प्रमाणे लेकराचे लेकरी खाऊन सुखे असणे यासि अनेथा करू तरी आपले कुलस्वामी साक्ष व वडिलाचे सुकृत साक्ष असे सदरहू लिहिले प्रमाणे ठाणाचा महजर करून देऊ हे लिहून दिल्हे पत्र सही आपला कोन्ही भाऊबद मुजाहीम जालिया आपण वारूं हे लिहून दिल्हे सही
बी॥ होनाजी बाबाजी व नागोजी
बाबाजी देसकुलकर्णी
गोही
नागोजी बिन रताजी माने देसमुख
का। ह्मैसवड पा। माण-दहीगाऊ
सायेवडे देसाई का। नाझरे पा। माण
अताजी माने मोकदम का। वेलापूर
अताजी बिन मानाजी माने देशमुख
पा। वेलापूर पा। मान दहीगाऊ
_____________
इतिहासातील भटकंती करताना करताना गावगाड्यात अनेक कर्तबगार घराणे उद्यास आले व या घराण्याला छत्रपती कडून राजश्रय मिळाला त्यापैकीच एक घराणं म्हणजे नातेपुते येथील देशपांडे घराणा होय. या घराण्यातील मूळपुरुष होनाजी व बाबाजी बद्दल माहिती अनेक दिवसांपासून शोधल्यावर सापडले. सदर पत्र हे शिवकालीन असुन यातील देशपांडे घराण्यातील तीन प्रमुख पुरूष, तसेच माने देशमुख वेळापूर कर व पाटील यांचे साक्षी या पत्रात नमूद केले आहे
यावेळी देशमुख घराण्यातील नाणीसग्रंह शिवराई व उत्तर काळातील होन पासून विविध राजवटीतील चलन परंपरा व काही संग्रह केला आहे तो जबरदस्त आहे.
यावेळी मा श्री. सुधीरराव देशपांडे, चैतन्य देशपांडे व सहकुटुंब भेटण्याची योग आले.
_______________
लेखांक २१३ १६०९ वैशाख शुध्द ३
सके १६०९ प्रभवनाम संवत्छरे वैशाख सुध त्रितीया अदीतवासर सु॥ सबा समानीन अलफ सन १०९५ कारणे राजश्री त्रींबक काकाजी व राघो काकाजी यासि होनाजी बाबाजी व नागोजी बाबाजी देसकुलकर्णी का। सांगोला पा। माण लेहून दीधले पत्र ऐसे जे आका। भालवणी व ह्मैसवड व का। कसेगाऊ हे आपले वतने आहेती ते एरीसदार रेडून खाताती ऐसीयासि आपण सोडवावी तरी आपणापासि सोडवाविया ताखत नाही या करिता तुह्मास पाठेबा केले असे तरी आह्मी तीन्ही वतनाचे देवखत करावी तुह्मी आमची पाठी राखावी व जे खर्च दरबारी पडेल तो आपणे द्यावीयासि समंध नाही तो दरबारी खर्च तुह्मी खुद देऊन वतने सोडवावी त्यामधे जे वतन साधून येईल त्यामधे नीमे देसकुलकर्णा तकसीम देऊ तुह्मी आमचे शर्ती मर्बीनसी पाठी राखावे आपणापासोन लिहिल्या प्रा। अतर पडणार नाही हे आपले कुलस्वामी साक्षे असे व पूर्वजाची आण असे हे पत्र लिहून दीधले सही यासि मान व नाव आमचे व बिकलम आमचे असे व रुमाल पान तश्रीफ पानमान नीमे तुमचे आमचे असे हे लिहून दीधले सही ता। छ १ रा।खर
बि॥ होनाजी बाबाजी व नागोजी बाबाजी देसकुलकर्णी
सदर पत्र हे शिवकालीन असुन या देशपांडे घराण्याकडे अनेक गावातील चौथाई हक्क स्वाधीन आहे हे संशोधनात दिसून येते.
!!इतिहास प्रसिद्ध नातेपुते कर देशपांडे घराणे!!
तळटीप:--आजरोजी दोन पत्र आढळून आले आम्हाला सदर देशपांडे घराणे तील इतिहासातील संदर्भ शोधून काढण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहे त

देशपांडे वतन गावे
नातेपुते (मूळ गाव)
दहिगाव
कोथले
फरत डी
इस्लामपूर
कण्हेर
जाधववाडी
मांडवे
गिरवी
भांब
रेडे
फोंडशिरस
पलसमंडळ
मेड द
येळीव
मोरोची
गोरड वाडी
मांडकी
गुर साळे
लोणंद
Purndawade
भांबुर्डी
कुर्बावी
जळबावी
उंबरे -दहीगाव
ही वरील सर्व गावात वतन इनाम होते
याबद्दल दोन पत्र आढळून आले तो दिले आहे त
सदर भेटत दिग्विजय जाधव संतोष झिपरे उपस्थित होते.
आपले
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य संस्थापक संतोष झिपरे ९०४९७६०८८८

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...