विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 18 June 2019

सरदार पवार -धारेराव घराण्यातील समाधी

सरदार पवार -धारेराव घराण्यातील समाधी 
विटा-खानापुर रोड वरील मु.पो.रेणावी ता.खानापुर,जि.सांगली येथील सरदार पवार-धारेराव,घराण्याची समाधी स्थळ(चौफाळा) विटा वरून खानापूर कडे किंवा खानापूर कडुन विटा कडे जाणार्‍या रस्त्यावर रेणावी हे सरदार पवार घराण्यातील गाव आहे जो धारेराव म्हणून मराठ्यांच्या इतिहासातील प्रसिद्ध असलेल्या पवार -धारेराव तो येथील 
एक वेळ अवश्य भेट द्या 
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य संतोष झिपरे ९०४९७६०८८८

No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...