मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे
भाग १
महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र,
लेखक :- दत्तात्रय बळवंत पारसनीस
मराठेशाहीत राजमाता जिजाऊ ,येसुबाई ,सोयराबाई ,महाराणी ताराबाई नंतर जे नाव मराठाशाहीच्या इतिहासामध्ये आदराने घेतले जाते .सर्वात सुदर दक्षिण लावण्यवती व धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे हे होय . ह्या महाराणी ने मराठेशाहीच्या राजकारणात जो धुमाकूळ घातला त्याला इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहले गेले .पण मराठ्यांनी या महाराणी बायजाबाई शिंदे या राणी ची साधी दाखल पण घेतली नाही असो . पण आजपासून हि लेखमाला चालू करून ह्या महाराणी ला न्याय देण्याचा एक प्रामाणिक प्रयन्त .
बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र
१ शिंदे घराण्याचा अल्प वृत्तांत. ...
२ बायजाबाई शिंदे ह्यांचा कुलवृत्तांत. ... ...
३ दौलतराव शिंदे ह्यांची कारकीर्द.
४ दौलतराव शिंदे ह्यांचा मृत्यु. ... ... ...
५ बायजाबाईसाहेबांची कारकीर्द. ... ... ...
६ बायजाबाईसाहेब व महाराज जनकोजीराव ह्यांचा बेवनाव. ...
७ ग्वाल्हेर येथील राज्यक्रांति व बायजाबाईसाहेबांचा वनवास
८ बायजाबाईसाहेबांच्या कांहीं गोष्टी. ... ...।
९ कसोटीचा प्रसंग. ... ... ... ...
१० शेवट. ... ... ... ... ...
बायजाबाईसाहेबांचा शिक्का. ॥ श्रीनाथ ॥ ।। श्री ज्योतिस्वरूपचरणीं तत्पर ॥ ॥ दौलतरावशिंदे-गृहिणी वायजावाई निरंतर ॥

No comments:
Post a Comment