विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 22 April 2020

पानिपत घडवणारा धूर्त कोल्हा ! नजीब खान रोहिला

पानिपत घडवणारा धूर्त कोल्हा ! नजीब खान रोहिला
पानिपत युद्धातील अतिशय महत्वाची व्यक्तिरेखा म्हणून नजीब खान रोहिला याच्याकडे बघायला पाहिजे. नजीबखान हा अठराव्या शतकातील गोबेल्स होता.
हिटलरचे प्रचारतंत्र राबवण्यासाठी गोबेल्सने अनेक थापा मारल्या व लोकाना युद्धास प्रवृत्त केले. अगदी तसेच अब्दालीला भारतात बोलावणारा हा नजीबखान आहे.
मराठ्याकडे बोट दाखवून ते हिंदू आहेत, आपण मुसलमान आहोत, राज्यस्थानमधील राज्याकडे गेला की म्हणे ते द"खनी आहेत, आपण उत्तरी आहोत.
उत्तर जर टिकवायचे तर द"खनी लोकांनी येथे येता कामा नये, तो शियाकडे गेला की सुन्नींकडे बोट दाखवत असे, सुन्नींकडे गेला की शियाकडे बोट दाखवे. अशी अत्यंत दाहक ऊर्जा नजीबखानमध्ये होती.
- विश्वास पाटील

No comments:

Post a Comment

राजश्री शहाजीराजे भोसले आणि त्यांचे विश्वासू, सरदार मलोजी बिन तुकोजी रणनवरे

  राजश्री शहाजीराजे भोसले आणि त्यांचे विश्वासू, सरदार मलोजी बिन तुकोजी रणनवरे : सरदार मलोजी रणनवरे हे जिंती तालुका फलटण येथील पुरातन वतनदार....