देशमुखांच्या फक्त पाट्याच* *राहिल्या*...
##################
*असे म्हणनाऱ्यांनी* नक्की वाचावे.
आपले* *देशमुख* मुळातच
*दानशुर* म्हणुन *प्रसिद्ध*होते.
आपल्या पुर्वजांकडे तेव्हा
साधन संपत्तीही भरपुर होती.
३०० -४०० एकर *जमीन*,खंडी खंडी गुरेढोरे,
शेतावर १०-१० गडी. घर काम करायला
कामावा ४-५ माणसे ४-५ बायका असायच्या. * ** *देशमुख** बैठकीत चर्चा अख्या गावाची व्हायची,कधीकधी तर *५० -१००* कप चहाही कमी पडायचा . काय शान तर एव्हढी की
सणावाराला,उत्सवात गावजेवणही असायचे.त्यामुळे *देशमुख* लोकांना गावात मोठा मान होता.
*ही माणसे पिळदार मिशीचे ,डोक्यावर पगडी, ,मर्दाच्या* *चालीची,सिंहाच्या ताकतीची*,
*वाघाच्या काळजाची असायची* *म्हणून त्यांना रावसाहेब म्हणून संबोधले जायचे.*
आजही आपल्या *हवेली तालुक्या तिल काही देशमुखाच्या वाड्याच्या बैठकीत पूर्वजांचे *फोटो* पाहायला मिळतात .
यांची ओळखच वेगळी होती.
*पोळ्याच्या* सणाला देशमुखांच्या बैलजोडिची सगळे वाट
पाहायचे , देशमुखाचा *गणपती* *देशमुख* चा' बैल बंडी,वैगरे,वगैरे...
* *देशमुखाच्या* घरच लग्न* तर लयच भारी राहायचं ते
पाहून ईतर लोकांनाही नवल वाटायचे.
आणि त्यांना अभिमानही तेवढाच वाटायचा कारणही
तसेच होते, कारण गावातील लग्न कोणत्याही समाजाच्या मुलामुलींचे असो ,मदत *देशमुख* करायचे.
अख्या गावातील मुलमुलीना
स्वतःच्या लेकराप्रमाणे मुलामुलींना आशीर्वाद ही द्यायचे.
वेळप्रसंगी *आंदणही* देशमुखच द्यायचे
एवढ्या मोठ्या मनाचे आपले देशमुख होते.
खरच राजा सारखीच..
त्या काळात जनतेला दवाखान्यात नेण्यासाठीही
*वाहतूक व्यवस्था* नव्हती, तेव्हा आपली बैलगाडी सोबत उपचारासाठी पैसे ही देवुन लोकांच्या प्राणाच रक्षणही देशमुख करायचे .
अख्य गाव म्हणजे माझंच कुटुंब म्हणून त्यांची
जिवापाड काळजी घ्यायचे असे *देशमुख* होते.
गावात विविध *कला,क्रिडा स्पर्धा व प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करणे व स्वतःच *बक्षीसे*देवुन गावाचे मनोरंजन ही देशमुखच करायचे.सगळ्यांच्या सुख दु:खात सहभागी होणारे देशमुखच होते. देशमुखाच्या या प्रेमळ,आपुलकीच्या,वागणूकी मुळे
देशमुखाची *तुलना* कधिकधी *देवाबरोबरही* होत असे .
*दुष्काळ, नापिकी,पुर,* साथीचे रोग अशा संकटकालीन परिस्थिती मध्ये स्वतःची
*धान्य कोठारे* खुले करून गावाचे पोट भरण्यासाठी देशमुख पुढे राहत.
गाव खारीत घुसलेले *रानडुक्कर* तर गावातील लोक
मारायचे पण *वाघ* गावात आल्या वर आठवण
यायची फक्त आणि फक्त देशमुखांची
कारण *वाघांची शिकार* करण्याच *काळीज* फक्त * *देशमुखांच्याच** शरिरात होत..
असे ते लढवय्ये शुर होते.
*....पण मग अस काय झाले* असेल की देशमुखाची परिस्थिती हालाखीची झाली...
*आता निट वाचा*..
आपला *देश स्वतंत्र*झाला गावागावात उत्सव झाले..
नवीन सरकार आले ,नवीन पध्दतीने गावे विभागली
गेली,विकास होवू लागला *धरणे ,पुल ,रस्ते* बांधले जावु
लागली.
या विकासात देशमुखाचा वाटा फार
मोठ्ठा होता. त्यांनी
गावाच्या भल्या साठी आपली शेकडो एक्कर जमिनी मोफत दान दिल्या .
वेगवेगळ्या योजनासाठी जसे *शाळा,गांमपंचायत ,दवाखाने,बस डेपो* ,आठवडी बाजारपेठ यासाठी गावातील *मोक्याच्या* जागा दिल्या त्या पण मोफतच ....
वारे * *देशमुख* "तूझ्या एवढा दानी तर देवही*
*नव्हता"*...
भुदान चळवळ आली परत शेकडो एक्कर
शेती *विनोबाजींच्या सांगण्यावरूण* *भुदान चळवळीसाठी दिली*
कारण काय तर दुसऱ्याचे भले व्हावे एवढेच , देवळी भागात अशी उदाहरणे आजही
पाहावयास मिळतात.
*कालांतराने कुळ, सिलींगचा कायदा आला, सरकार ने फसव्या पद्धतीने * देशमुखांची जमिन*
*सरकार कडे वर्ग*केली.
पण तेव्हाही देशमुख रडले
नाही .कारण देशमुख मुळातच दाणशूर स्वभावाचे होते.कष्टाने
ते उरलेली शेती करु लागले .
अशी परिस्थिती असतांनाही , देशमुखानी गावातील आपली
वागणूक बदलवली नाही कारण दुसऱ्याचे भले करणे हे आपल्या रक्तातच होते आणि आजही आहे.
*खरा दगा* तेव्हा झाला जेव्हा *स्थानिक स्वराज्य संस्थेच्या* निवडणूक सुरु झाल्या.आयुष्यात नेहमी दुसऱ्याचे भले करणार्या साध्या भोळया देशमुखांनी मोठ्या मनाने ईतर समाजाच्या
लोकांना निवडणूकीला उभे करुन निवडुन आणु लागले.
"निवडणूकीत *खर्च* बाप्पु चा
आणि मज्जा करायचे ईतर समाजाचे लोक"अशी पद्धत अनेक वर्ष सुरूच राहिली .
*कालांतराने हे ईतर समाजाचे लोक देशमुखाशी *बेईमानी* करु लागले येनकेन प्रकाराणेच हे लोक
देशमुखाची संपत्ती लबाडीने हडप करु लागले .त्यामुळेच पुढे देशमुखांची आथिर्क बाजू कमजोर
होत गेली.
या काळात एक चुक देशमुखां नी केली
ती म्हणजे *अतिवीश्वास* कारण त्या देव माणसाला हे
कधीच वाटले नाही की ज्या लोकांना आमच्या
पुर्वजांनी तळहाताच्या फोडा प्रमाणे जपले तेच
आमच्या पाठित बेईमानीचा *खंजिर* खुपसतील..
त्या काळा मध्ये एका कुटुंबात २-३ मुले २-३ मुली जन्म घेत त्यामुळे उरलेल्या साधन संपत्तीची परत कुटुंबात वाटणी होत गेली. त्यांना ही तेवढीच मुले -मुली होत जाउन हिस्से पडत गेले .आणि सध्याच्या परिस्थिती मध्ये ५-७ एकराचे तुकडे
आपल्या देशमुखा कडे शिल्लक राहिले आहे.
. ही जवळपास सर्व देशमुखांची वास्तव परिस्थिती
आहे. त्यात एखाधा देशमुख अपवाद असुही शकतो.
पण
आज पर्यंत आपण आपल्या एवढ्या दानशुर,
प्रेमळ ,दयाळू माणसांची केवळ निळू फुलेच्या देशमुखांच्या काल्पनिक पात्रांच्या आधारे केवळ
अवहेलनाच करत होतो.
दोन पत्नी करण्याची प्रथा होती ,पण सिनेमात
दाखवल्या प्रमाणे वाईट वुत्ती या देवां सारख्या आपल्या पुर्वजांची
असेल काय.. देशमुखी फक्त पैशाची नव्हती तर
ति प्रेमाची ,आपुलकीची, सहकार्याची ,संस्काराची ,ताकतिची
होती.ती आपल्या पासुन
कोणी कधिच घेवू शकणार नाही ..
म्हणून देशमुखीकी गेली असे आपणच म्हणू नका..
त्या सर्व देव माणसांना बदनाम करू नका...
आथिर्क कमजोर थोडे झाले असू, पण रक्तातली
देशमुखी जाउ देवु नका..
इतिहास लक्षात ठेवा,बेईमानांचा हिशोब नक्की करू..
*"तुटलात तरी चालेल पण कोणा पुढे झुकणार नाही*."
हि *छत्रपती शिवाजीं महाराजांची* शिकवण लक्षात ठेवु..
बघा विजय नक्कीच आपलाच होईल..
No comments:
Post a Comment