विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 1 July 2021

।। 16 व्या शतकातील शिवकालीन मराठा शूर सरदार कदमबांडे.।। भाग ३


 ।। 16 व्या शतकातील शिवकालीन मराठा शूर सरदार कदमबांडे.।।

भाग ३
इंग्रज भारतात व्यापारासाठी आले होते. त्यांच्याबरोबर त्याकाळी िफरणयासाठी काही इंग्रज पर्वासी आले होते. असेच दोन इंग्रज पर्वासी अबर्ट िरस्ले व िवल्यम कुर्फी याने आपल्या िपपल ऑफ इंिडया या पुस्तकात पृ.क्.164 मध्ये अळकुटीचा उल्लेख केला आहे. तो म्हणतो, महाराष्टात मराठा सरदार घराण्यांमध्ये भोसले, िनंबाळकर, जाधव , कदमबांडे व पोवार ही घराणी मोठे शूरवीर व तालेवार घराणे होते. सरदार कदमबांडे या भागात स्वताला राजे समजायचे. स्वतंञ िसंहासन , स्वतंञ ध्वज (भगव्या ध्वजावर तलवार व ढालीचे िचञ), पदरी हत्यारबंद घोडदळ व पायदळ सैन्य होते. तसेच सरदार कदमबांडे घराण्याची 70 हात लांब मखमली कापडाची वैिशष्ट्यपूर्ण पगडी होती.
इ.स.20 फेबु्वारी 1707 मध्ये औरंगजेब अहमदनगर येथे वारला. त्यावेऴी छञपती शाहूंचा मुक्काम येथेच होता. पुढे उत्तरेत गेल्यावर त्याची सुटका करण्यात आली. त्यादरम्यान ऑगस्ट महिन्यात शाहू महाराज अ.नगर येथे आले. शाहू महाराजांना अऴकुटीचे सरदार अमृतराव कदमबांडे सर्वात पर्थम भेटले. ते महाराजांच्या मागे खंबीरपणे उभे रािहले. यावेळी कदमबांडेकडे 10,000 पेक्शा जास्त हत्यारबंद सैिनकांची फौज होती. शाहू महाराजांना पराक्रमी अमृतराव कदमबांडे यांचा फार मोठा आधार होता. अ.नगर येथे शाहू महाराजांनी मोठया फौजेचा जमाव काेला. अनेक मातब्बर सरदार घराणे शाहू महारांजाना येऊन िमळाले.
छञपती शाहूंनी ताराबाईंशी वाटाघाटी केल्या. याचा िनकाल लागण्यास वेळ लागला. सुरूवातीला अ.नगर येथे राजधानी करण्याचा शाहूंचा बेत होता. परंतु मराठेशाहीचे मुख्य गादी सातारला।। अष्टप्धान , राजिचन्हे तेथेच. सातारा घेतला नाही तर आपणास कोण छञपती मानणार नाही. नगरच्या राजधानीचा बेत बदलून दहा ऑकटोबरला मोिहमेसाठी पुढे रवाना झाले. मोठा संघर्ष करून छञपती शाहू महाराज सातारच्या गादीवर बसले. या लढाईत सरदार कदमबांडे यांनी मोठा पराक्रम गाजिवला. संपूर्ण मराठा सरदारात कदमबांडेचा दबदबा वाढला.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...