विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 1 July 2021

। 16 व्या शतकातील शिवकालीन मराठा शूर सरदार कदमबांडे.।। भाग ६

 



। 16 व्या शतकातील शिवकालीन मराठा शूर सरदार कदमबांडे.।।

भाग ६
सरदार कमळाजीराव सुध्दा पराक्मी व धार्िमक होते. त्यांनी खर्ड्याच्या युध्दात भाग घेतला होता. पेशव्यांनी त्यांना दौंड तालुक्यातील कोरेगाव हे गाव बक्िषस िदले. आजही त्या गावास बांडेचं कोरेगाव म्हणतात.. कमळाजीरावांनी हनुमान मंिदर व गिढच्या शेजारी भव्य िशवमंिदराची उभारणी केली. काळ्या घोटीव दगडात चुन्यामध्ये हे बांधकाम केले आहे. या मंिदरावर पेशवेकािलन छाप पडते. गजराराजेच्या िशवपूजेसाठी जी ञ्यबंकेश्वरावरून जागृत व स्वंयंभू िशविलंग आणले होते बहुदा याच िशविलंगाची पा्णप्ितशष्ठा या मंिदरात केली असाल्याची शक्यता आहे. या महादेव मंिदराचा िशवपा्णप्ितष्ठेची तारीख व मजकुर या िशलालेखात आहे. हे मंिदर शके 1672 म्हणजेच इ.स.1750 साली पा्णप्ितष्ठा..
मजकूर पुढीलप्माणे......
श्री सीवचरणि दृढभाव
कमळाजी
सुत रघोजी कदमराव पाटिल
मोकदम मौजे आमरापूर
उर्फ आवळकंठी प्रगणे
कर्डे सरकार जुन्नर
सके १६७२
श्री मुखनाम संवत्सरे
मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदा
र _ _ _ _ _ _ _ शुभं भवतु '
यानंतर माञ या घराण्यात कर्तबगार माणसे िनपजली नाही.. नंतर हे घराणे िशण होत गेले. पेशवाईत क्विचतच यांचा उल्लेख आलेला आहे.. एका वाड डायरी नोंद पुढीलप्माणे....
या पञानुसार िञंबक सोनार यांच्याकडून िवठ्ठल अप्पाजी कदमबांडे कमािवसदार अळकुटी यांनी 292 रुपये जबरदस्तीने घेतले होते. त्याबाबत ञ्यंबक सोनार याने तका्र िदली होती. त्याबाबत ञय्बंक सोनार याने नारायणराव पेशवे यांस पुणे येथे येऊन तक्रार िदली होती. त्यानतंर नारायणरावाच्या िचटणीसाने पञ पाठवून कऴिवले होते की, पंचायत घेऊन िनर्णय घेण्यात यावा. त्यापैकी 1/4 पैसे सरकारात घेऊन बाकीचे पैसे सोनारास देण्यात यावे. या पञाचा ( िदनंाक 26 नोंव्हेंबर 1767) अळकुटी बरोबरच शेजारील गावाचा इितहास उपलब्ध होतो. मुळे जहािगरदार असलेले शेरी गाव व िपंपळगाव येथील लोकांमध्ये 'कोरठण खंडोबा' येथील पूजेिवषयी वाद होता. हा वाद 2 िडंसेबर 1768 रोजी माधवराव पेशवे यांच्यापर्यंत गेला होता.
पेशवेकाळात अळकुटी हे मुख्य गाव होते.. येथील माधवराव कदमबांडे यांनी इ.स. 1775 मध्ये पेशवेिवरूद्ध वर्तन केल्यामुळे त्याच्या पािरपत्यासाठी अंताजी पंताबरोबर 28 मे 1775 रोजी पथक रवाना करण्यात आले होते.. माधवराव कदमबांडे यास पकडून जुन्नर सुभेदाराकडे हवाली करण्यात आले होते.. नंतर 25 सैिनक बरोबर देऊन माधवराव कदमबांडेना रवानगी अळकुटी येिथल गढीत करण्यात आले होते..
दुसर्या बाजीराव पेशव्याच्या काळातील मराठी राज्यात अनागोंदी माजली होती.. मराठ्याच्या िशंदे व होळकर या सरदारांनी आपआपसातील प्देश लुटण्यास सुरूवात केली.. इ.स.1800 मध्ये िशंदे , होळकर व िजवाजी यशवंत यांच्या फौजेने अळकुटी गावास लुटल्यामुळे या गावाचा यावर्षीचा महसूल माफ करण्यात आला. या लुटीनंतर सुरिशतेच्या भावनेतून मोठा व्यापारी वर्ग पुणं्यात गेला...
दुसर्या बाजीरावाचा सरसेनापती ञ्यबंक डेंगळ यांनी पेशव्यातर्फे जोंधळे यांनी अळकुटीची जहागीरी देऊन येथे वसिवले.. 1818 मध्ये पेशवाईचा अंत झाला. जुने सरदार व जहािगरदार यांचे त्या- त्या भागातील लोकांवर वर्चस्व असल्यामुळे आपला राज्यकारभार व्यविस्थत व्हावा यासाठी 1836 मध्ये िब्टीशंानी "इनाम किमशन" बसवून सरदार व जहािगरदार यांना नव्या घडीत बसिवले..
इगं्ज राजवटीत कदमबांडे यांना पाटील ही पदवी देवून या भागातील पाटीलकी बहाल केली. नंतर माञ कुठल्याच महत्वाच्या नोंदी या घराण्यािवषयी नाहीत...
* संदर्भ - लोकहित ं(अळकुटी परिसर विशेषांक - २०१०)
🚩🚩 जय शिवराय.. 🚩🚩

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...