विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 17 August 2021

औरंगजेबाचे कुटुंबाची माहिती भाग ६

 



औरंगजेबाचे कुटुंबाची माहिती

भाग ६
औरंगजेबाची चवथी बायको
उदयपूरी महल दारा शुकोह ची हि बायको /गुलाम असलेली हि उदयपूरी महल नंतर औरंगझेब ने तिच्याशी लग्न केले . त्यांना कामबक्ष नावाचा मुलगा झाला . हि बेगम मद्यपान करत असे.आयुष्यभर मद्यपान चा विरोध करणाऱ्या औरंगझेब चे मात्र हिच्यासमोर काही चालले नाही.हि बेगम शेवटपर्यंत सोबत होती.जिंजी च्या वेढ्यात अपयश आणि झुल्फिकारखान आणि आसदखान शी वाद झाल्यावर औरंगजेब बोलला कि गुलामाची पोर काही कामाची नसतात . हीच मृत्यू १७०८ ला ग्वाल्हेर ला झाला
उदयपूरी ला एक अपत्य मुलगा
मोहम्मद कामबक्ष- २४ फेब. १६६७ ला दिल्ली येथे जन्म.उदेपुरी महल चा मुलगा.बहुदा लग्न झाले उदेपुरी बेगम चे वय लहान होते.कारण,हा कामबक्क्ष सर्वात तरुण राजकुमार होता.३ जानेवारी १७०९ रोजी झालेल्या वारसा युद्धात शाहझादा मुआज्जाम कडून हैद्राबाद येथे मृत्यू.या लढाई मध्ये शाहू महाराज यांनी नेमाजी शिंदे च्या नेतृत्व खाली सैन्य देऊन मुअज्जम ची मदत केली होती.
1]तळटीपा
Aurangzeb - Wikipedia

No comments:

Post a Comment

क्रूरकर्मा औरंगजेब: भाग 10

  क्रूरकर्मा औरंगजेब: भाग 10 औरंगजेबाचा बिदरला वेढा: २८ फेब्रुवारीला औरंगजेब बिदरच्या परिसरात पोहोचला आणि त्याने २ मार्चला बिदरच्या किल्ल्या...