औरंगजेबाचे कुटुंबाची माहिती
भाग ५
औरंगजेबाची तिसरी बायको
औरंगाबादी महाल औरंगाबादी महाल-ह्या स्त्री ने औरंगाबाद येथे बादशाह च्या जाणण्यात प्रवेश केला म्हणून हिचे नाव औरंगाबादी महाल पडले.या नावाने प्रसिद्ध असलेली हि स्त्री जॉर्जियन वंशाची होती . तिला एक मुलगी होती मेहेर ऊन निस्सं . १६८८ ला विजापूर मध्ये आलेल्या प्लेग च्या साथीत तिचा मृत्यू झाला . या नंतर उदयपूर महाल हि एकमेव औरंगझेब ची बायको जिवंत राहिली .
औरंगाबादी महाल ला एक अपत्य मुलगी
मेहेर ऊन निस्संहिने हिचे काका म्हणजे मुराद बक्ष (औरंगझेब चा धाकटा भाऊ ) चा मुलगा इझाद मिर्झा शी लग्न केले . तिचा मृत्यु १७०६ मध्ये झाला .त्याच्याकडून कैद व्हायचा त्याचा धाकटा मुलगा अकबर एकटा वाचला पण त्यालाहे परागंदा व्हावे लागले व अखेर तो निर्वासित अवस्थेत इराणमधे मरण पावला !

No comments:
Post a Comment