विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 16 February 2024

सरदार लोमटे नवाब घराणे (अंबाजोगाई )

 




सरदार लोमटे नवाब घराणे (अंबाजोगाई )
बहामणी काळापासून लोमटे घराणे अस्तित्वात आहे.1686 च्या सापडलेल्या पत्रा नुसार अंबेजोगाई मराठा सरदार देवराव लोमटे आणि त्यांचे भावबंद यांचे वाटणी वरून वाद झाले...
.. एक मतब्बर सरदार म्हणून लोमटे घराण्याचे नाव येते...
बहमणी काळात तसेच आदिलशाहीतील मराठा सरदार म्हणून लोमटे घराण्याचे नाव येते...या घराकडे नवाब हा 'किताब आहे आजही लोमटे काही घराकडे नवाब हा 'किताब लावला जातो... नवाब म्हणजे राजा!!
त्याच बरोबर रविराज हा ही 'किताब लोमटे या घराण्याकडे होता लोमटे हे देशमुख घराणे शिंदे कुळातील असावेत असे बहुतेक जुन्या कागदपत्रात आढळून आले आहेत...
अंबेजोगाई बरोबर तेर ढोकी,मुरुड,उस्मानाबाद परिसरात लोमटे देशमूख घरण्याच्या शाखा आहेत......

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...