विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 13 August 2024

⛳सरंजामदार उतेकर घराणे ⛳⛳⛳

⛳सरंजामदार उतेकर घराणे ⛳⛳⛳
उतेकर घराणे हे शिवपुर्व काळापासून सरंजामदार घराणे असून, जावळीच्या चंद्रराव मोरे यांच्या मुतालिक घराणे आहे
हिदंवी स्वराज्याची कालखंडात स्वराज्य सेवा करताना दिसते
छत्रपती थोरले शाहू महाराज स्वत रायगड किल्ला घेण्यासाठी आलेवर उतेकर सरदार व त्याच्या सोबतीला असलेल्या पत्र उपलब्ध आहेत
यावेळेस जंजिरा कडून येणार सिद्दीच्या रसद व कामुक अडवून स्वराज्याची भगवा झेंडा खांद्यावर घेऊन तुर्की मुस्लिमच्या विरोधात लढले
यावेळेस छत्रपती थोरले शाहू महाराजांनी उतेकर यास सरंजाम दिले
⛳⛳सरंजामदार उतेकर घराणे ⛳⛳
उतेकर घराणे हे शिवपुर्व काळापासून सरंजामदार घराणे असून, जावळीच्या चंद्रराव मोरे यांच्या मुतालिक घराणे आहे
हिदंवी स्वराज्याची कालखंडात स्वराज्य सेवा करताना दिसते
तसेच किल्ला प्रतापगडावर आई भवानी मातेच्या पुजा करण्याची मान छत्रपती शिवाजी महाराजांनी दिले असून आजपण या घराण्याकडे आहे
छत्रपती थोरले शाहू महाराज स्वत रायगड किल्ला घेण्यासाठी आलेवर उतेकर सरदार व त्याच्या सोबतीला असलेल्या पत्र उपलब्ध आहेत
यावेळेस जंजिरा कडून येणार सिद्दीच्या रसद व कामुक अडवून स्वराज्याची भगवा झेंडा खांद्यावर घेऊन तुर्की मुस्लिमच्या विरोधात लढले
यावेळेस छत्रपती थोरले शाहू महाराजांनी उतेकर यास सरंजाम दिले
⛳⛳उतेकर घराण्यातील शिक्कामोर्तब ⛳⛳
⚔️⚔️श्री राजा शाहू चरणि तत्पर कृष्णाजि सुत आनाजि उतेकर⚔️⚔️
तत्कालीन कालखंडात आंग्रेच्या दिंमत फौजात कायम उतेकर सरदार व पागा दिसून येतात
⛳⛳सरदार कृष्णाजीराव उतेकर⛳⛳
⛳⛳सरदार अणाजीराव उतेकर ⛳⛳
⛳⛳सरदार संताजीराव उतेकर ⛳⛳
⛳⛳सरदार अनाजीराव उतेकर ⛳⛳
⛳⛳सरदार कृष्णाजीराव उतेकर⛳⛳
⛳⛳सरदार हरजीराव उतेकर⛳⛳
⛳⛳ सरदार भिकाजीराव उतेकर ⛳⛳
⛳⛳ सरदार शंकराजी उतेकर ⛳⛳
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य पुणे संस्थापक संतोष झिपरे

फोटो उतेकर घराण्यातील संभाव्य सतीशिळा, शिक्का, व पत्रे
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य पुणे संस्थापक संतोष झिपरे

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...