विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 4 February 2019

सरसेनापती म्हालोजी घोरपडे यांची समाधी, कारभाटले

छत्रपती संभाजी महाराजांचे संरक्षण करताना
संगमेश्वर जवळ सरसेनापती म्हालोजी घोरपडे धारातीर्थी पडले. म्हालोजी घोरपडे यांना वीरमरण आले
व छत्रपती संभाजी महाराजांना मुकर्रबखान याने कैद केले ती तारीख होती -
१ फेब्रुवारी १६८९.
फोटो -

सरसेनापती म्हालोजी घोरपडे यांची समाधी, कारभाटले.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...